Saturday, 26 September 2020
Friday, 25 September 2020
शालेय परिवहन समिती SCHOOL TRANSPORT COMMITTEE
शाळेतील मुलांना दररोज सुरक्षितपणे ने - आण करणे
👬👭👬👭👬👭
🔹बस थांबे, परिवहन शुल्क निश्चित करणे
🚞🚧🚞🚧🚞🚧
🔹वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, वय, विमा, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र
📑📈📑📈📑📈
🔹वाहन चालविण्याचा परवाना,
प्रथमोपचार पेटी
🎫🎰🎫🎰🎫🎰
या सर्व बाबींवर अतिशय सुक्ष्मनिरिक्षण ठेवण्यासाठी, मार्गदर्शक म्हणून या समितिचे असणे खुप आवश्यक आहे....
समितीची सरंचना पुढीलप्रमाणे असेल
------------------------------
अध्यक्ष :-
👤
🔹 *मुख्याध्यापक / प्राचार्य*
सदस्य :-
👥
🔹 *पालक - शिक्षक संघाचा प्रतिनिधि*
🔹 *वाहकूत पोलीस निरिक्षक*
किंवा *पोलीस निरीक्षक*
🔹 *मोटार वाहन निरीक्षक* किंवा
*सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक*
🔹 *शिक्षण निरीक्षक*
🔹 *बस कंत्राटदाराचा प्रतिनिधि*
🔹 *स्थानिक प्राधीकरणाचा प्रतिनिधि*
तरी, उपरोक्त समिती ची स्थापना ज्यांनी अजूनही केलेली नाही, त्या सर्वांनी त्वरित सदर समिती स्थापन करुन बालकांना अधिक सुरक्षित ठेवण्याचा या संकल्पपूर्ती करीता सहकार्य करावे...
Thursday, 24 September 2020
Wednesday, 23 September 2020
Tuesday, 22 September 2020
Monday, 21 September 2020
Sunday, 20 September 2020
Saturday, 19 September 2020
Subscribe to:
Comments (Atom)






















































