Monday, 12 July 2021
Wednesday, 31 March 2021
Aadhar PAN LINK कशी करावी
सर/मॅडम ,
तुम्हाला कळवण्यात येते की तुमचे आधार तुमच्या पॅनसोबत लिंक झालेले आहे आणि आम्ही ते इनकम टॅक्स च्या पोर्टल सोबत तपासून बघितले आहे.आपण आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच आपले मित्र यांचेसुद्धा आधार पॅन सोबत लिंक झाले आहे कि नाही ते तपासून घ्या, जर नसेल झाले तर ३१मार्च २०२१ च्या आधी करून घ्या नाहीतर त्यांचे पॅन काम करणे बंद करेल आणि त्याची मुदत संपेल .
आधार-पॅन लिंक आहे का तपासण्यासाठी खालील लिंक १ चा वापर करा व आधार-पॅन लिंक नसेल तर लिंक २ चा वापर करून लवकरात लवकर लिंक करून घ्या.
लिंक १: आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी :
लिंक २: पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी :
Tuesday, 12 January 2021
Monday, 11 January 2021
Sunday, 10 January 2021
Saturday, 9 January 2021
Friday, 8 January 2021
Thursday, 7 January 2021
Wednesday, 6 January 2021
Tuesday, 5 January 2021
Monday, 4 January 2021
Sunday, 3 January 2021
Subscribe to:
Comments (Atom)
































