🙏 मिशन डिजिटल स्कुल
आवशयक गोष्टी
कॉम्प्यूटर- 10 हजारापासून पुढे
ram- 2gb किंवा 4gb
हार्डडिक्स- 500gb किंवा 1 tb
mouse किबोर्ड- 500 रु. पासून
led मोनिटर - 5000 रु.पासून
स्पीकर। - 1500 रु. पासून
प्रोजेक्टर - साधारण 22000 रु पासून
(कमी किमतीचे पण आहेत)
led tv(180 cm)- 12000 पासून
32 इंच
pendrive - 700 पासून
32 gb/64 gb
intractive device- 18000 पासून
(conVert any surface to screen touch)
Tab - 3000 पासून पुढे
मोबाइल स्टैंड। - 60 रुपयापासून
स्क्रीन magnifiar - 50 ते 100 रु.
वरील सर्व वस्तूंच्या किमती वेळ आणि मार्केट नुसार कमी जास्त असू शकतात
आपन ऑनलाइन शॉपिंग मधे इंट्रेस्टेड असाल तर या कीमती ऑफर नुसार कमी होवू शकतात.
आपल्या बजट नुसार आपली शाळा, वर्ग
डिजिटल बनवा.आणि स्मार्ट व्हा.
आणि आपल्या शाळा स्मार्ट बनवा
त्यासाठी आपणास हार्दीक शुभेच्छा.
आवशयक गोष्टी
कॉम्प्यूटर- 10 हजारापासून पुढे
ram- 2gb किंवा 4gb
हार्डडिक्स- 500gb किंवा 1 tb
mouse किबोर्ड- 500 रु. पासून
led मोनिटर - 5000 रु.पासून
स्पीकर। - 1500 रु. पासून
प्रोजेक्टर - साधारण 22000 रु पासून
(कमी किमतीचे पण आहेत)
led tv(180 cm)- 12000 पासून
32 इंच
pendrive - 700 पासून
32 gb/64 gb
intractive device- 18000 पासून
(conVert any surface to screen touch)
Tab - 3000 पासून पुढे
मोबाइल स्टैंड। - 60 रुपयापासून
स्क्रीन magnifiar - 50 ते 100 रु.
वरील सर्व वस्तूंच्या किमती वेळ आणि मार्केट नुसार कमी जास्त असू शकतात
आपन ऑनलाइन शॉपिंग मधे इंट्रेस्टेड असाल तर या कीमती ऑफर नुसार कमी होवू शकतात.
आपल्या बजट नुसार आपली शाळा, वर्ग
डिजिटल बनवा.आणि स्मार्ट व्हा.
आणि आपल्या शाळा स्मार्ट बनवा
त्यासाठी आपणास हार्दीक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment