उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन पॉजिटीव्ह
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन पॉजिटीव्ह
एकूण ६४ , 2 मृत्यू
उस्मानाबाद - जिल्ह्यातील आणखी दोन रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तो रुग्ण कोंड ( ता. उस्मानाबाद ) येथील रहिवासी आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे बळींची संख्या दोन झाली आहे.
No comments:
Post a Comment