Friday, 19 June 2020

उस्मानाबाद कोरोना अपडेट--परंडा 1, भूम- 2 पाॅजिटीव

दि.19/6/2020.रोजी सामान्य रुग्णालय #उस्मानाबाद येथून 33 swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी तीन पॉसिटीव्ह, एक inconclusive व 29 निगेटिव्ह असा आहे.


#पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 

एक पेशंट खानापूर ता. परांडा येथील असून तो चार दिवसापूर्वी कल्याण मुंबई येथून आला आहे. व दोन पेशंट जांब ता. भूम येथील असून ते पुणे रिटर्न आहेत. 

Total cases 168.

Discharge 129.

Death 6.

Active patient 33.

No comments:

Post a Comment