Friday, 19 June 2020

तुळजापूर -दोन शिक्षिकांचा अपघातात मृत्यू

दुःखद घटना 


आताच वत्सलानगर ता.तुळजापुर शाळेतील शिक्षिका श्रीमती कोळी मॅडम व श्रीमती सपाटे मॅडम यांचे अपघाती निधन.


त्या दोघी शाळेतुन घरी दुचाकीवर जात असताना अपघात झाला.

नळदुर्ग- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर

 धनगरवाडी व बाभळगाव च्या मध्ये ट्रक व दुचाकीचा अपघात झाला .जाग्यावर मृत्यु.

No comments:

Post a Comment