Thursday, 25 June 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार रूग्ण पाॅजिटीव सापडले

तुळजापूर तालुक्यात चार कोरोना रुग्ण वाढले 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील चार  जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे.सर्वच्या सर्व पॉजिटीव्ह रुग्ण तुळजापूर तालुक्यातील आहेत.  



आज २५   जून रोजी सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून ४६ स्वाब  तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी चार  पॉजिटीव्ह  व ३९  नेगेटिव्ह  रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्ण   तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील दोन, हंगरगा येथील एक आणि  वानेगाव येथील एक आहे. दरम्यान काल औंढा ता निलंगा. जि. लातूर येथील एक रुग्ण  उमरगा येथे पॉजिटीव्ह आला होता तो आज लातूर जिल्ह्यात वर्ग झाला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 


कोरोना बाधित रुग्ण -१९४ 

बरे झालेले रुग्ण - १४४ 

मृत्यू - ९ 

ऍक्टिव्ह रुग्ण - ४१


No comments:

Post a Comment