OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 18,2020 AT 10-00 AM
*दि. 18/07/2020.सकाळी 10.
* दि. 17/07/2020 रोजी सा रु. उस्मानाबाद येथून 95 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. ती. ग्रा. वे. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे
पाठविण्यात आले होते. सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
पाठवलेले स्वाब-95.
*प्राप्त रिपोर्ट्स -95.
“पोजिटीव्ह-08.
*अनिर्णित -02.
नेगेटिव्ह-85.
*0B पोजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.
*उस्मानाबाद तालुका-01.
1)65 वर्षीय पुरुष रा, आचार्य गल्ली, मोरवे बिल्डिंग जवळ,
उस्मानाबाद,
*उमरगा तालुका-04.
1) 32 वर्षीय पुरुष, रा, पतंगे रोड, उमरगा,
2) 35 वर्षीय पुरुष रा. सानेगुरुजी नगर, उमरगा.
3)38 वर्षीय पुरुष रा. पतंगे रोड उमरगा,
4) 65 वर्षीय पुरुष रा. मुळज, ता. उमरगा,
*परांडा तालुका - 03.
1) 52 वर्षीय पुरुष, रा, बावची ता. परांडा,
2)27 वर्षीय पुरुष. रा. बावची ता. परांडा,
3)19 वर्षीय पुरुष, रा. बावची ता. परांडा,
* बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेले व तेथेच उपचार घेत असलेले दोन रुग्ण आज आपल्या जिल्ह्यात समावेश करण्यात आलेले आहेत,
ते खालीलप्रमाणे आहेत.
1) 52 वर्षीय पुरुष रा. सवदरवाडी, ता. परांडा (बार्शी येथे उपचार घेत आहे).
2) 80 वर्षीय पुरुष रा. तेरखेडा ता. वाशी (बाशी येथे उपचार घेत आहे).
* कोरोना मृत्यू बाबतची माहिती.
1) 38 वर्षीय पुरुष रा. तुरोरी. ता. उमरगा (लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू).
2)75 वर्षीय पुरुष, रा. खानापूर ता, उस्मानाबाद ( सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू).
त्यामुळे आज जिल्ह्यात एकूण 10
रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. ( अंबाजोगाई येथून आलेले रिपोर्ट मध्ये 08 व बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असलेले 02 असे
एकूण 10).
*
जिल्ह्यातील एकूण रुग्ण-496.
जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज - 302,
*जिल्ह्यातील एकूण मृत्यू -24.
* जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण-170,
*वरील माहिती दि 18/07/2020 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत ची आहे.
No comments:
Post a Comment