Thursday, 23 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 23RD, 2020 AT 12-00 PM

कोरोनाचा हाहाकार : उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी १८


 रुग्णाची भर, तिघांचा मृत्यू 










उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवार दि. २३


 जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १८ रुग्णाची भर


 पडली आहे तर गेल्या २४ तासात तिघांचा बळी गेला


 आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने


 वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  दि.


 21/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद


 येथून 190  स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ.


 शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात


 आले होते, ते सर्व रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले


 असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.


 पाठवलेले स्वाब नमुने - 190 


प्राप्त रिपोर्ट्स - 190 


पॉझिटिव्ह - 18 


निगेटिव्ह - 172 


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.


उस्मानाबाद तालुका - 9 


उमरगा - 5 


तुळजापूर - 2 


कळंब - 2 


एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 18 


उस्मानाबाद - 9 


1) 22 वर्षीय स्त्री,  कपालेश्वर कॉम्प्लेक्स उस्मानाबाद.


2) 26 वर्षीय पुरुष, कपालेश्वर कॉम्प्लेक्स,उस्मानाबाद.


3) 25 वर्षीय पुरुष कपालेश्वर कॉम्प्लेक्स उस्मानाबाद.


4) 25 वर्षीय पुरुष  कपालेश्वर कॉम्प्लेक्स उस्मानाबाद.


5) 25 वर्षीय पुरुष, कपालेश्वर कॉम्प्लेक्स उस्मानाबाद


6) 35 वर्षीय पुरुष एस टी कॉलनी उस्मानाबाद 


7) 21वर्षीय स्त्री अलीपूर रोड बार्शी जि. सोलापूर 


8) 30 वर्षीय पुरुष खाजानगर उस्मानाबाद 


9) 25 वर्षीय पुरुष शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय


 उस्मानाबाद 


उमरगा तालुका - 05 


1) 1 वर्षीय पुरुष डाळिंब ता. उमरगा 


2) 9 वर्षीय महिला रा. पतंगे रोड उमरगा. 


3) 56 वर्षीय, पुरुष रा.बालाजी नगर उमरगा. 


4) 40 वर्षीय पुरुष  रा.आरोग्य नगर उमरगा. 


5) 57 वर्षीय स्त्री रा. औरद गुंजोटी उमरगा.  


तुळजापूर - 2 


1) 75 वर्षीय स्त्री अणदूर ता. तुळजापूर 


2) 65 वर्षीय पुरुष अजिंक्य कॉलनी तुळजापूर 


कळंब - 2 


1) 33 वर्षीय पुरुष रा. डिकसळ ता. कळंब 


2) 33 वर्षीय स्त्री रा. डिकसळ ता. कळंब 


मृत्यू बाबतची माहिती.  


65 वर्षीय पुरुष रा. आचार्य गल्ली, उस्मानाबाद. 


70 वर्षीय पुरुष रा. टाकळी ता. उस्मानाबाद 


80 वर्षीय महिला रा. कदम वस्ती ता. तुळजापूर


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 601 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 355


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 212


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 34 


वरील माहिती. दि  23/07/2020 रोजी दुपारी 12:00


  वाजेपर्यंत ची आहे.


No comments:

Post a Comment