Friday, 24 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 24TH, 2020 AT 7-00 PM

प्रेस नोट 

"उस्मानाबाद जिल्ह्याची कोविड १९ ची माहिती"


*दि. 24/07/2020 सायंकाळी 07:00 वाजता


*  आज सकाळपासून 8 कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्णांची भर एकूण रुग्ण संख्येत पडली आहे, ती खालील प्रमाणे.


* दुपारी प्राप्त झालेले अहवाल - 1

* रॅपिड अँटी जीन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण - 1

* आपल्या जिल्ह्यातील बाहेर पॉझिटिव्ह आलेले व उपचार घेत असलेले रुग्ण - 2 

* बाहेरील जिल्ह्यात पॉझिटिव्ह   आलेले व सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण - 4


* उस्मानाबाद तालुका - 2

* तुळजापूर - 5

* परंडा - 1

* एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 8


उस्मानाबाद :- 2


1) 37 वर्षीय महिला, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद.


2) 29 वर्षीय महिला, जिल्हा कारागृह उस्मानाबाद.



* तुळजापूर : - 5


1) 55 वर्षीय पुरुष रा. ठाकरे नगर नळदुर्ग ता. तुळजापूर


2) 58 वर्षीय महिला रा. जुनी चावडी अणदूर ता तुळजापूर


3) 28 वर्षीय पुरुष रा. जुनी चावडी अणदूर ता तुळजापूर



4) 21 वर्षीय महिला रा. जुनी चावडी अणदूर ता तुळजापूर


5) 48 वर्षीय पुरुष रा. काटी ता तुळजापूर


* परंडा :- 1

1) 52 वर्षीय पुरुष रा. डोंजा ता. परंडा.



* जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 619


* जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 400


* जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 185


* जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 34


* वरील माहिती. दि  24/07/2020 रोजी सायंकाळी 07:00  वाजेपर्यंत ची आहे.

No comments:

Post a Comment