OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 31ST 2020 AT 1:30 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे. शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी तब्बल १७४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. रुग्णाची संख्या 1163 वर पोहचली आहे. त्याचबरोबर ४९ जणांचा आजवर बळी गेला आहे.
No comments:
Post a Comment