Tuesday, 11 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 11TH,2020

 उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा  वाजता आलेल्या रिपोर्टनुसार आणखी ३५ रुग्णात वाढ झाली आहे.

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 09/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत 148 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले होते.  त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाल आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे

एकूण पाठविण्यात आलेले स्वॉब – 148
➤ प्राप्त अहवाल – 148
➤ पॉझीटीव्ह अहवाल - 35
➤ निगेटीव्ह अहवाल – 107
➤ इनकनक्ल्यूझीव्ह – 06

पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या

➦ उस्मानाबाद – 07
➦तुळजापूर – 02
➦ उमरगा – 08
➦ कळंब – 14
➦ भूम – 04

◼️वरील माहिती. दि  11/08/2020 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंतची आहे. 

No comments:

Post a Comment