OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 13TH,2020 AT 7:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा
कहर सुरूच आहे. गेल्या २४
तासात सात जणांचा
मृत्यू झाला आहे तर गेल्या काही दिवसात इतर
जिल्ह्यात
झालेले आणखी १३ मृत्यूची नोंद उस्मानाबाद जिल्ह्यात झाली आहे. आज एकूण २०
जणांचा मृत्यूचा आकडा दाखवण्यात आला आहे. तसेच गुरुवारी रात्री आलेल्या
रिपोर्टनुसार १५५ जणांना कोरोनाची
बाधा झाली आहे.
No comments:
Post a Comment