OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON DECEMBER 6TH 2020 AT 6.00 PM
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ९१३ रुग्ण आढळून
आले असून, पैकी १५ हजार १५४ रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात सध्या २०६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत
कोरोनाने ५५३ जणांचा बळी घेतला आहे.
No comments:
Post a Comment