Wednesday, 15 July 2020
Tuesday, 14 July 2020
उस्मानाबादेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू
कोरोनाचा कहर : उस्मानाबादेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू
उस्मानाबाद - शहरातील एका बँकेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाने १८ बळी घेतले आहेत.
मूळ भूम तालुक्यातील पण उस्मानाबादेतील एका बँकेत काम करणाऱ्या एका ५५
वर्षीय कर्मचाऱ्यास ताप आल्याने ११ जुलै रोजी ऍडमिट करण्यात आले होते.
त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. उपचार सुरु असताना आज मृत्यू
झाला.
OSMANABAD - CORONA VIRUS UPDATES-EIGHTEEN MORE
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यांत १४ जुलै रोजी आणखी १८ रुग्णाची भर
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात १४ जुलै रोजी रात्री ९ वाजता आलेल्या रिपोर्टनुसार आणखी १८ कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील चार, उमरगा तालुक्यातील आठ, भूम तालुक्यातील एक, परंडा तालुक्यातील चार असा समावेश आहे.
दिनांक 13 जुलै रोजी सामान्य रुग्णालय,उस्मानाबाद येथून 202 स्वाब नमूने तपासणीसाठी स्वा.रा.तिर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते.सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात 17 पॉझिटिव्ह आणि 185 निगेटिव्ह असा रिपोर्ट आहे.
पॉजिटीव्ह रुग्ण
उस्मानाबाद तालूका- ४
१) 48 वर्ष पुरुष रा.थेाडसरवाडी
२) 42 वर्ष महिला थेाडसरवाडी
३) 73 वर्षे महिला रा.तडवळा
४) 36 वर्षे पुरुष जेल उस्मानाबाद
उमरगा तालुका- ८
१) 50 वर्षे पुरुष रा.उमरगा
२) 66 वर्षे पुरुष रा.तुरोरी
३) 08 वर्षे मुलगी रा.उमरगा
४) 38 वर्षे पुरुष रा.उमरगा
५) 30 वर्षे पुरुष रा.उमरगा
६) 70 वर्षे महिला रा.उमरगा
७) 65 वर्षे पुरुष रा.तुरोरी
८) 17 वर्षे पुरुष रा.उमरगा
भूम तालुका - १
१) 30 वर्षे पुरुष रा.राळेसांगवी
परंडा तालुका -04
१) 48 वर्षे महिला रा.परंडा
२) 08 वर्षे मुलगी रा.परंडा
३) 06 मुलगा रा.परंडा
४) 16 वर्षे पुरुष रा. परंडा
दिनांक 14/72020 रोजी बाहेर जिल्हयात पॉझिटिव्ह आलेला व तेथेच उपचार घेत असलेला 01 रुग्ण आज आपल्या जिल्हयामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
- 40 वर्षे पुरुष रा.भूम (उपचार सोलापूर येथे घेत आहे.)
त्यामुळे आज एकूण 18 रुग्णांची बाधितामध्ये भर पडली आहे.
आज दिनांक 14/7/2020 रोजी संध्याकाळी कोरोनामुळे एकाचा मृत्यू
झालेला आहे.
(59 वर्षे पुरुष रा.महोदव गल्ली उस्मानाबाद)
➤ आज पर्यंतचे एकूण रुग्ण संख्या 436
➤ एकूण डिस्चार्ज 261
➤ एकूण मृत्यू 18
➤ एकूण उपचाराखालील रुग्ण 157
Monday, 13 July 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATE ON JULY 14 2020
दि. 14 जुलै 2020. सकाळी : 10:00.
*दि. 12/07/2020 रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून जे स्वाब नमुने वि
. दे. शा वै. महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आलेले होते व पेंडिंग
होते ते 98 रिपोर्ट्स काल रात्री उशिरा
, प्राप्त झाले असून ते खालीलप्रमाणे आहेत.
-13 पॉजिटीव्ह.
-03 rejected.
-16 अनिर्णित.
-66 नेगेटिव्ह.
* पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती.
*उस्मानाबाद तालुका-07.
*80 वर्षीय पुरुष रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*10 वर्षीय मुलगा, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*38 वर्षीय महिला रा. माळी गल्ली, उस्मानाबाद
*14 वर्षीय मुलगी रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*53 वर्षीय महिला, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*35 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
*25 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली उस्मानाबाद.
*वाशी तालुका -03.
*71 वर्षीय पुरुष रा तेरखेडा.
*20 वर्षीय पुरुष रा. पार्डी.
*18 वर्षीय पुरुष रा. पार्डी
*तुळजापूर ता. -03.
*29 वर्षीय पुरुष रा सावरगाव.
*45 वर्षीय महिला रा. सावरगाव.
*53 वर्षीय पुरुष रा. तुळजापूर.
*दि. 13/07/2020 रोजी बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व तेथेच
उपचार घेत असलेले 03 रुग्ण, खालीलप्रमाणे.
*35 वर्षीय पुरुष रा. भूम (सोलापूर येथे उपचार ).
*50 वर्षीय पुरुष रा. परांडा (सोलापूर येथे उपचार ).
*53 वर्षीय पुरुष (बार्शी, येथे ).
*दि. 13/07/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे रॅपिड
अँटीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्यामुळे, त्या माध्यमातून तात्पुरते
कारागृह उस्मानाबाद येथील 58 जणांची कोरोना तपासणी करण्यात
आली, त्यापैकी 17 जण पॉजिटीव्ह आले आहेत.
*06 कारागृह कर्मचारी.
*11 कारागृह बंदी.
*त्यामुळे जिल्ह्यात एकूण 33 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.
*जिल्यातील एकूण रुग्णांची संख्या -418.
*आजपर्यंतचे डिस्चार्ज -250
*एकूण मृत्यू -17.
*उपचाखालील रुग्ण -151.
*वरील माहिती दि. 14/07/2020
सकाळी 9:0 वाजेपर्यंत ची आहे.
#CORONA VIRUS UPDATE @OSMANABAD
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी सात रुग्णाची भरा
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता आणखी सात रुग्णाची भर पडली आहे. त्यात भूम तालुक्यातील सात आणि कळंब तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
दि. १२ जुलै रोजी सामान्य रुग्णालय . उस्मानाबाद येथून 70 स्वाब नमुने स्वामी रामानंद तीर्थ तीर्थ.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे व 187 स्वाब नमुने विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय, लातूर येथे असे एकूण 257 स्वाब नमुने पाठविण्यात आले होते, त्यापैकी 119 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून खालीलप्रमाणे आहेत.
➤७ पॉजिटीव्ह.
➤२ रिजेक्टेड
➤१० अनिर्णित
➤१०० निगेटिव्ह
➤१३८ पेंडिंग.
पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती.
भूम तालुका - ६
➨27 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
➨33 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
➨16 वर्षीय मुलगी रा. राळेसांगवी, ता. भूम.
➨22 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम.
➨24 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम.
➨32 वर्षीय पुरुष रा. वालवड ता. भूम.
कळंब तालुका -१
➨31 वर्षीय पुरुष रा. येरमाळा ता. कळंब.
दि. 13/07/2020 सकाळी 9.00 वाजेपर्यंत कोरोना अपडेट
➤एकूण रुग्णांची संख्या -385.
➤बरे झालेले रुग्ण - २३७
➤मृत्यू - १७
➤एक्टीव्ह रुग्ण - १३१
➤२ रिजेक्टेड
➤१० अनिर्णित
➤१०० निगेटिव्ह
➤१३८ पेंडिंग.
पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती.
भूम तालुका - ६
➨27 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
➨33 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
➨16 वर्षीय मुलगी रा. राळेसांगवी, ता. भूम.
➨22 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम.
➨24 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम.
➨32 वर्षीय पुरुष रा. वालवड ता. भूम.
कळंब तालुका -१
➨31 वर्षीय पुरुष रा. येरमाळा ता. कळंब.
दि. 13/07/2020 सकाळी 9.00 वाजेपर्यंत कोरोना अपडेट
➤एकूण रुग्णांची संख्या -385.
➤बरे झालेले रुग्ण - २३७
➤मृत्यू - १७
➤एक्टीव्ह रुग्ण - १३१Sunday, 12 July 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २४ रुग्णाची भर पडली आहे तर
गेल्या २४ तासात तीन जणांचा मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यात कोरोनाने
आतापर्यंत १७ बळी गेले आहेत.
मृत्यू झालेले रूग्ण
➜एक पेशंट 51 वर्षीय उस्मानाबाद शहरातील पुणे येथे उपचादरम्यान मृत्यू
➜दुसरी 47 वर्षीय महिला, तुळजापूर येथे
➜तिसरा 62 वर्षीय पुरुष उमरगा येथील.
( सर्व जण उच्च रक्तदाब व मधुमेह )
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ रुग्णाची भर
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्याचा ११ जुलै रोजीचा कोरोना रिपोर्ट् आज रविवारी प्राप्त झाला आहे. त्यात १७ जण पॉजिटीव्ह निघाले आहेत. त्यात उमरगा तालुक्यातील सात, तुळजापूर तालुक्यातील पाच उस्मानाबाद तालुक्यातील तीन आणि परंडा तालुक्यातील दोन जण आहेत.तसेच बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेले सात रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट झाल्याने एकूण 24 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.
उस्मानाबाद सामान्य रुग्णालयातून दि. ११ जुलै रोजी लातूर आणि अंबाजोगाई येथे १५२ स्वाब पाठवण्यात आले होते. पैकी १७ पॉजिटीव्ह, १३० निगेटिव्ह, पाच अनिर्णित असा रिपोर्ट प्राप्त झाला आहे.
पॉजिटीव्ह रुग्ण
➤उस्मानाबाद तालुका -३
-59 वर्षीय पुरुष (महादेव गल्ली, उस्मानाबाद ), 60 वर्षीय पुरुष (भिकार सारोळा ), 25 वर्षीय पुरुष (कसबे तडवळा ).
➤ उमरगा तालुका -७
-50 वर्षीय पुरुष (आरोग्य नगर, उमरगा ), 62 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ), 18 वर्षीय स्त्री (पतंगे रोड उमरगा ), 10 वर्षीय मुलगा (पतंगे रोड, उमरगा ), 28 वर्षीय स्त्री (एकोंडी, ता उमरगा ), 27 वर्षीय पुरुष (एकोंडी, ता. उमरगा ), 32 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ).
➤परांडा तालुका - २
-21 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी, पॉजिटीव्ह पेशंट च्या सहवासात )
-50 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी पॉजिटीव्ह पेशंट च्या सहासात ).
➤तुळजापूर तालुका - ५
-21 वर्षीय पुरुष (जळकोट, ता. तुळजापूर ), 60 वर्षीय महिला (नरिमन पॉईंट, तुळजापूर ), 47 वर्षीय महिला (काणे गल्ली, तुळजापूर ), 30 वर्षीय पुरुष (खडकी तांडा, पॉजिटीव्ह पेशंट चा सहवासात ), 31 वर्षीय पुरुष (सावरगाव, ता. तुळजापूर, पॉसिटीव्ह पेशंट च्या सहवासात ).
आज बाहेरील जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण-07.
त्यामुळे आज जिल्ह्यात एकूण 24 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.
➤बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असलेले सात रुग्ण
एक 50 वर्षीय पुरुष, ढेकरी ता तुळजापूर पुणे येथे, दुसरा 50 वर्षीय पुरुष पार्डी ता वाशी बार्शी येथे, तिसरा 33 वर्षीय निजामपुरा परांडा येथील सोलापूर येथे, चौथा 47 वर्षीय बावी पोस्ट जांब येथील सोलापूर येथे, पाचवा 75 वर्षीय खानापूर ता. उस्मानाबाद येथील सोलापूर येथे, सहावा 40 वर्षीय रत्नापूर ता. परांडा येथील बार्शी येथे व सातवा 35 वर्षीय जागजी ता. उस्मानाबाद येथील सोलापूर येथे उपचार घेत आहेत.
कोरोना अपडेट
एकूण संख्या -378.
आज पर्यंतचे डिस्चार्ज -237.
आज पर्यंत चे मृत्यू -17.
उपचाराखालील रुग्ण -124.
Saturday, 11 July 2020
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १९ रुग्णाची भर
जिल्हा कारागृहातील सहा कैदी कोरोना बाधित
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात १९ कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील दहा , भूम तालुक्यातील पाच, उमरगा तालुक्यातील चार असा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून सहा कैदी कोरोना बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.
सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून दि. ९ आणि १० जुलै रोजी शासकीय वैदकीय महाविद्यालय लातूर व स्वा. रा. ति. शा. वै. महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठवलेले स्वाब रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 19 रिपोर्ट्स पॉजिटीव्ह आले आहेत त्यामुळे आज एकूण 19 पॉजिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे.
पॉजिटीव्ह रुग्णाची माहिती.
उस्मानाबाद तालुका -१०
त्यापैकी एक शेकापूर, एक तुगाव, व दोन उस्मानाबाद शहरातील असून एक राम नगर उस्मानाबाद व एक नेहरू चौक उस्मानाबाद येथील आहे.त्याचबरोबर उस्मानाबाद जेल मधील सहा कैदी आहेत, हे सर्व सहा जण अलगीकरण विभागात ठेवण्यात आलेले आहेत व त्यांना विशेष विभागात ठेवण्यासाठी प्रक्रिया चालू आहे.
भूम तालुका -५
एक वालवड, चार राळेसांगवी ता. भूम येथील आहेत.
उमरगा तालुका -४
तीन उमरगा शहर व एक मुरूम.
एकूण पॉजिटीव्ह रुग्ण -354.
आजपर्यंतचे डिस्चार्ज -228.
आज पर्यंतचे मृत्यू 14.
उपचार घेत असलेले रुग्ण -112.
उपचार घेत असलेले रुग्ण व संस्था.
सा. रु. उस्मानाबाद -27.
आयुर्वेदिक म. उस्मानाबाद -12.
उप. जि. रु. तुळजापूर -02.
कळंब ccc -28.
उप. जि. रु. उमरगा -18.
विजय क्लिनिक उमरगा -08.
शेंडगे हॉस्पिटल उमरगा -02.
सोलापूर -08.
लातूर -05.
पुणे -01
बार्शी -01.
असे एकूण 112.
Thursday, 9 July 2020
Wednesday, 8 July 2020
उस्मानाबाद - 08/07/2020 रोजी 20 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली
आज दि. 08/07/2020.रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 20 पॉसिटीव्ह, 120 नेगेटिव्ह, 01 rejected व 08 inconclusive व 08 पेंडिंग असा आहे. आज एकूण 20 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे.
*पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती.
*08 पेशंट उस्मानाबाद तालुक्यातील असून त्यातील 07 पेशंट झोरे गल्ली येथील असून पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत व एक काळा मारोती चौक, नाना डेअरी जवळ चा आहे.
*10 पेशंट उमरगा तालुक्यातील असून, त्यापैकी 05प्रॉपर उमरगा, 02 डाळिंब, 02 बेडगा व 01 तलमोड येथील आहेत.
*दोन पेशंट परांडा तालुक्यातील असून 01 आवर पिंपरी येथील व एक धोत्री ता. परांडा येथील आहे.
*उस्मानाबाद तालुका -08
*उमरगा तालुका -10.
*परांडा तालुका -02.
Total cases .331.
Discharge 207.
Death 14.
Active patients 110.
Tuesday, 7 July 2020
उस्मानाबाद - आज एकूण 17 पॉसिटीव्ह
उस्मानाबाद-आज दि.07/07/2020 रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय
रुग्णालय येथून ८४ जणांचे स्वाब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव
देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त
झाले असून १६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. ४ अनिर्णित, ३ रिजेक्ट तर ६१
negative आले आहेत.
एक पेशंट लातूर येथे पॉसिटीव्ह आली असल्यामुळे आज एकूण 17 पॉसिटीव्ह
रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक
डॉक्टर राम गलांडे डॉक्टर सतीश आदटराव यांनी दिली आहे.
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती
सहा पेशंट उस्मानाबाद तालुक्यातील असून त्यातील दोन झोरे गल्ली येथील असून
पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत व एक राम नगर उस्मानाबाद येथील
आहे, दोन समता कॉलनी उस्मानाबाद येथील व एक कनगरा येथील आहेत.
एक पेशंट माडज ता. उमरगा येथील असून ती लातूर येथे उपचार घेत असून तिचा
swab लातूर येथे घेण्यात आला आहे.
दहा पेशंट भूम तालुक्यातील असून त्यापैकी एक भूम शहरातील पुण्यावरून
आलेला आहे व बाकीचे नऊ पेशंट राळेसांगवी ता. भूम येथील असून एकाच
कुटुंबातील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे.
उस्मानाबाद तालुका -06.
उमरगा तालुका-01.
भूम तालुका -10.
Total cases.311
Discharge 200.
Death 14.
Active patients 97.
Monday, 6 July 2020
OSMANABAD - CORONA VIRUS UPDATE ON JULY 6TH 2020
आज दि. 06/07/2020.रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 98 नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, व पूर्वीचे 7 पेंडिंग असे एकूण 105 रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ पॉसिटीव्ह, 11 अनिर्णित 5 रिजेक्ट व 81 negative असा आहे. असे आज एकूण 08 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे.
पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती.
दोन पेशंट आवार पिंपरी ता परांडा येथील आहेत पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत.
दोन पेशंट तुळजापूर येथील आहेत.
उमरगा तालुक्यातील तीन पेशंट असून त्यातील एक पेशंट कसगी येथील व दोन उमरगा येथील आहेत ते पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत .
एक पेशंट इरला ता उस्मानाबाद येथील आहे पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहे
उस्मानाबाद तालुका -1
तुळजापूर शहर -02.
उमरगा तालुका -03.
परांडा तालुका -02.
Total cases .296
Discharge 198.
Death 14.
Active patients 84
Subscribe to:
Comments (Atom)












