Tuesday, 28 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 28TH 2020 AT 1:30 PM

#उस्मानाबाद जिल्हयातील कोवड 19 ची माहती

दिनांक:-28/07/2020 

वेळ:- दु. 01:30 

शा. वै. म. औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेन्द्र

 उमानाबाद येथे पाठवण्यात आलेले अहवाल प्राप्त झाले असुन याचा अहवाल

खालीलमाणे आहे.

https://t.co/1U2tal4NMb





Monday, 27 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 27TH 2020 AT 10-15 PM

उस्मानाबाद कोरोना अपडेट 






नवे ४५ रुग्ण तर दिवसभरातील 10 मिळून 55 रुग्ण

उस्मानाबाद प्रयोगशाळेतील 96 स्वाद पैकी 2० पा झीटिव्ह एकूण 

दिवसभरात 75 रुग्णांची भर..

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ७०० पार...

दि.27/07/2020

रात्री 10:15 वाजता

दि. 26/07/2020 रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे 178 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 178

रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.

.

* पाठवलेले स्वाब नमुने-178

* प्राप्त रिपोर्ट्स - 178

•पॉझिटिव्ह-45

निगेटिव्ह-122

इनक्लुझिव्ह - 11

• तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.

उमरगा:-21

तुळजापूर:-09

कळंब:-07

वाशी:-06

परंडा:-01

लोहारा:-01

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:-45

जिल्ह्यातील एकूण रुग्ण-708

जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण -465

जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 204+4*(*बाहेरच्या 

जिल्ह्यातील परंतु उस्मानाबाद येथे उपचार सुरू)

जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 39

वरील माहिती दि 27/07/2020 रोजी रात्री 10:15 वाजेपर्यंत ची 

आहे.


OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON 27TH JULY 2020 AT 6-30 PM

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन कोरोना रुग्णाचीभर , एकाचा मृत्यू सोमवारी


 दिवसभरात दहा रुग्णाची भर .







उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी आणखी दोन कोरोना 


रुग्णाची भर पडली आहे तर एकाचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे 


आतापर्यंत ३९ जणांचा बळी गेला असून, मृत्यू दर वाढत असल्याने चिंता व्यक्त


 केली जात आहे. 


दि. 26/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 


उपकेंद्र उस्मानाबाद येथे 110  स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 14 


रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना  प्राप्त झाले असून त्याचा अहवाल 


खालीलप्रमाणे आहे. 


पाठवलेले स्वाब नमुने - 110 


प्राप्त रिपोर्ट्स - 14 


पॉझिटिव्ह - 02 


निगेटिव्ह - 12 


इनक्लुझिव्ह - 0 


प्रलंबित - 96 


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.


उस्मानाबाद :- 02 


1) 13 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी,रुपी


नगर, निगडी, पुणे. (बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू


 उस्मानाबाद येथे उपचार सुरू) 


2) 29 वर्षीय पुरुष, आगड गल्ली, उस्मानाबाद.


️मृत्यू बाबतची माहिती:- 1) 60 वर्षीय पुरुष, विष्णुपुरी


उमरगा. 


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 663 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 465


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण -


 159+4*(*बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद


 येथे उपचार सुरू) 


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 39 


️वरील माहिती. दि  27/07/2020 रोजी सायंकाळी


6:30 वाजेपर्यंत ची आहे.


OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 27th 2020 AT 11-00 AM

कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी आठ


 रुग्णाची भर 






उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण


 दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सोमवारी सकाळी


 आठ रुग्णाची  भर पडली आहे. तसेच उस्मानाबाद येथे


 कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभी करण्यात येऊनही


 अद्यापही अंबाजोगाई   येथे स्वाब पाठवण्यात येत


 आहेत. 


उस्मानाबाद  दि. 26/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय


 उस्मानाबाद येथून 196 स्वाब नमुने तपासणी साठी


 स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई  येथे


 पाठविण्यात आले होते, त्यापैकी 194 रिपोर्ट्स रात्री


 उशिरा प्राप्त झाले असून  पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल


 खालीलप्रमाणे आहे. 


पाठवलेले स्वाब नमुने - 196 


प्राप्त रिपोर्ट्स - 194 


पॉझिटिव्ह - 08 


निगेटिव्ह - 183 


प्रलंबित - 02 


इनक्लुझिव्ह - 03     


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 


उमरगा - 03 


तुळजापूर - 03 


कळंब - 01  


परांडा - 01 


एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 08


उमरगा - 03 


1) 26 वर्षीय स्त्री, रा.डिग्गी  रोड, उमरगा. 


2) 70 वर्षीय स्त्री, रा. पंचशील नगर, उमरगा. 


3)  40 वर्षीय स्त्री,रा. पंचशील नगर उमरगा. 


तुळजापूर :- 03 


1) 43 वर्षीय पुरुष, रा.अणदूर, ता. तुळजापूर 


2) 20 वर्षीय पुरुष, रा. काटी ता. तुळजापूर. 


3) 9 वर्षीय मुलगा, रा. काटी ता. तुळजापूर. 


कळंब - 01  


कळंब :- 0 1) 9 वर्षीय मुलगी  रा.डिकसळ ता. कळंब.  


परांडा:- 01 


1) 40 वर्षीय स्त्री,रा. साकत  ता. परंडा.


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 662 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 422


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 202+ *3


 ( बाहेरच्या जिल्ह्यातील परंतु उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये


 उपचार घेत आहेत ) 


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 38 


️वरील माहिती. दि.  27/07/2020 रोजी सकाळी


 11:00 वाजेपर्यंत ची आहे. 


शेती विषयक - खते व औषधे







*1)क्लोरमेक्वाट क्लोराईड ---::* वाढ निंयञक

*2)एन ए ए ---::* नैसर्गीक गळ थांबवीणे

*3)जि ए --::* पेशीची संख्या वआकार वाढविणे

*4)नायट्रोबेंझीन ---::* कळी व फुले काढणे

*5)टायकंटेनाॅल--::* प्रकाश सश्लेषण वाढविणे. . ...... . 

 *6)ह्युमिक अॅसीड 6% --::* सुपीकता वाढविणे ,

*7)ह्युमिक अॅसिड 12 %वर --::* पाढ-या मुळाची वाढ .......

*8)बायो स्टिमुलंट--::* नविन पाते फुले लागणे व गळ कमी करणे ....

*9)सुक्ष्म अन्नद्रव्ये --::* पिके पिवळी लाल करपा न येऊ देणे, पिकास पोषण देणे .......

*10)स्टिकर --::* पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे ,शोषण करणे.. .......

*11)अमिनो अॅसीड--::* हिरवे व कोवळेपणा वाढविणे

*12)अँन्टीआॅक्सीडंट--::* झाडाला तारूण्य वाढविणे... .... .

*13)प्रथम अन्नद्रव्ये --::* नञ, स्फुरद, पालाश ..

*14)दुय्यमअन्नद्रव्ये--::* मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक

*NPK*:- नत्र-स्फुरद-पालाश

*19:19:19*:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी

*12:61:00*:-फुटवा जास्त येण्यासाठी

*18:46:00*:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

*12:32:16*:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी

*10:26:26* :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी

*00:52:34*:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी

*00:00:50*:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.

🌿 कृषिसेवा 🌿

हे माहीत आहे का?

मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ

विद्राव्य खतांचे कार्य...

🌿 *१९:१९:१९, २०:२०:२०*

या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही _स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो._

🌿 *१२:६१:०*

या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. _नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो._

🌿 *०:५२:३४*

या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. _फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते._

🌿 *१३:०:४५*

या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. _फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात._

🌿 *०:०:५०+१८*

या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. _पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले अशकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते._

🌿 *१३:४०:१३*

पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

🌿 *कॅल्शियम नायट्रेट -*

मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

🌿 *२४:२४:०*

यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाखीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.💐💐💐

Sunday, 26 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 26TH 2020 AT 8-30 PM

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ११ रुग्णाची भर, एकाचा मृत्यू 


रविवारी दिवसभरात २४ रुग्णाची भर, तिघांचा मृत्यू 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आणखी 


११ कोरोना रुग्णाची वाढ झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला 


आहे. दिवसभरात २४ रुग्णाची भर पडली आहे तर गेल्या २४ तासात


तीन जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.








दि. 25/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 


उपकेंद्र उस्मानाबाद येथे पाठविण्यात आलेले प्रलंबित 53 रिपोर्ट्स 


जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा अहवाल


 खालीलप्रमाणे आहे. 


पाठवलेले स्वाब नमुने - 53 


प्राप्त रिपोर्ट्स - 53 


पॉझिटिव्ह - 11 


निगेटिव्ह - 40 


इनक्लुझिव्ह - 2    


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 


 उस्मानाबाद :- 11 


1) 15 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी, उस्मानाबाद 


2) 35 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी, उस्मानाबाद. 


3) 7 वर्षीय स्त्री,बजाज हाउसिंग सोसायटी, उस्मानाबाद. 


4) 43 वर्षीय पुरुष, समता कॉलनी, उस्मानाबाद. 


5) 35 वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर उस्मानाबाद.


6) 65 वर्षीय पुरुष, सांजा रोड, उस्मानाबाद. 


7) 9 वर्षीय, पुरुष सिव्हिल कॉर्टर, उस्मानाबाद.


8) 37 वर्षीय स्त्री, माणिक चौक उस्मानाबाद. 


9) 62 वर्षीय पुरुष, तांबरी विभाग, उस्मानाबाद. 


10) 40 वर्षीय पुरुष, महात्मा गांधी नगर, उस्मानाबाद.


 11) 46 वर्षीय पुरुष, खाजा नगर, उस्मानाबाद. 


मृत्यू बाबतची माहिती:- 1) 38 वर्षीय स्त्री, माणिक चौक, 


उस्मानाबाद. 


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 657 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 422


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 197


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 38 


️वरील माहिती. दि  26/07/2020 रोजी रात्री 8:30 वाजेपर्यंत ची 


आहे.


आधारकार्ड ला मोबाईल नंबर कसा जोडावा

आधार कार्ड हे एखाद्या व्यक्तीचे सर्वात महत्वाचे दस्तऐवज बनले आहे. अनेक सरकारी आणि खासगी  private नोकरीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. दरम्यान, अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसह आधार कार्ड लिंक करणे देखील बंधनकारक झाले आहे. आधार ऑनलाइन सेवा मिळविण्यासाठी आधार कार्डधारकाला आपला मोबाइल नंबर यूआयडीएआयकडे नोंदवावा लागेल. आधार कार्डसाठी नावनोंदणीच्या वेळी एखाद्याचा आपला मोबाइल नंबर यूआयडीएआयकडे नोंदविला जावा.







जर कार्डधारकाने नावनोंदणीच्या वेळी आपला मोबाईल क्रमांक नोंदविला नसेल किंवा कार्डधारकाला त्याचा नवीन मोबाइल नंबर आधार कार्डवर नोंदवायचा असेल तर कार्डधारकास कायम नोंदणी केंद्रात जावे लागेल. आधार कार्डासह मोबाईल नंबरची नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे ते आम्हाला कळू द्या अर्जदाराने त्याच्या आधारमध्ये मोबाइल नंबर अद्ययावत करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करणे आवश्यhtक नाही.

पायरी 1. कार्डधारकाने प्रथम युनिक आयडेंटिफिकेशन Authorityथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) वेबसाइट 

 https://www.uidai.gov.in/

वर भेट दिली पाहिजे. येथे कार्डधारकास 'माझा आधार' टॅबवर जा आणि 'लोकेट एंड एनरोलमेंट सेंटर' वर क्लिक करावे लागेल. आता एक पृष्ठ उघडेल जिथे कार्ड धारकांना त्या संबंधित माहिती देऊन त्यांच्या जवळच्या नोंदणी केंद्राचा पत्ता माहित असेल.

 पायरी २. आता कार्डधारकास नावनोंदणी केंद्रात जाऊन आधार दुरुस्ती फॉर्म भरावा लागेल. 

पायरी 3. या फॉर्ममध्ये, कार्डधारकास त्याचा सक्रिय मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल, जो आधारमध्ये अद्यतनित केला जावा.

पायरी 4. आता कार्ड धारकाला हा फॉर्म सादर करावा लागेल आणि त्यांची बायोमेट्रिक्स प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करुन द्यावी लागतील. 

पायरी 5. आता कार्ड धारकाला एक स्लिप मिळेल. या स्लिपमध्ये अद्यतन विनंती क्रमांक (यूआरएन) असेल. पायरी 6. आधारधारकाची स्थिती जाणून घेण्यासाठी कार्डधारक या यूआरएनचा वापर करू शकतात.

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 26TH,2020 AT 11-30 AM

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी १३ रुग्णाची भर, दोघांचा मृत्यू 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी सकाळी १३ कोरोना


 रुग्णाची भर पडली आहे तर गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झालेला


 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णाची संख्या ६४६ झाली असून,


 ३७ जणांचा बळी गेला आहे. 






दि. 25/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 256


 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय,


 अंबाजोगाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद


 येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 201 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त


 झाले असून त्याचा अहवाल तसेच  जिल्ह्याबाहेरील 1 पॉझिटिव्ह


 रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. 


पाठवलेले स्वाब नमुने - 256 


प्राप्त रिपोर्ट्स - 201 


पॉझिटिव्ह - 13 


निगेटिव्ह - 186 


प्रलंबित - 55 


इनक्लुझिव्ह - 3       


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. ⧪


उस्मानाबाद - 04 ⧪


उमरगा - 03 ⧪ 


तुळजापूर - 05 ⧪


कळंब - 01 (बार्शी येथे उपचार सुरू) ⧪ 


एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 13 


उस्मानाबाद :- 04 


1) 35 वर्षीय पुरूष, जिल्हा रुग्णालय कॉर्टर, उस्मानाबाद 


2) 55 वर्षीय पुरुष, रा. प्रसाद कॉलनी उस्मानाबाद 


3) 54 वर्षीय पुरुष रा. आगड गल्ली उस्मानाबाद 


4) 50 वर्षीय स्त्री, रा.देशपांडे स्टॅन्ड, उस्मानाबाद 


उमरगा - 03 


1) 40 वर्षीय पुरूष, भीम नगर, उमरगा 


2) 22 वर्षीय पुरुष, रा. गुंजोटी ता. उमरगा 


3) 58 वर्षीय पुरुष, रा. गुंजोटी ता. उमरगा 


 तुळजापूर :- 05 


1) 30 वर्षीय स्त्री, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर 


2) 27 वर्षीय पुरुष, रा. अणदूर ता. तुळजापूर 


3) 56 वर्षीय पुरुष, रा.अणदूर ता. तुळजापूर 


4) 33 वर्षीय पुरुष, रा. मंगरूळ ता. तुळजापूर 


5) 33 वर्षीय पुरुष, रा. मंगरूळ ता. तुळजापूर 


कळंब :- 01 


1) 48 वर्षीय स्त्री लोणार गल्ली, कळंब (बार्शी येथे उपचार घेत आहे) 


️मृत्यू बाबतची माहिती. 


1) 58 वर्षीय पुरुष, मिल्ली कॉलनी उस्मानाबाद 


2) 54 वर्षीय पुरुष, अागड गल्ली उस्मानाबाद 


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 646 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 414 


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 195 


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 37 


️वरील माहिती. दि  26/07/2020 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत ची


 आहे.


Saturday, 25 July 2020

पहिली ते बारावी अभ्यासक्रमात 25% कपात

इयत्ता १ ली ते  ८ वी साठी  इथे क्लिक करा.


http://maa.ac.in/documents/AcademicSyllabus1to8.pdf


इयत्ता ९ वी ते १० वी साठी इथे क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻


http://maa.ac.in/documents/AcademicSyllabus9to10.pdf



इयत्ता ११ वी ते १२ वी साठी इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻 


http://maa.ac.in/documents/AcademicSyllabus11to12.pdf

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 25TH 2020 AT 6-45 PM








*दि. 25/07/2020 

सायंकाळी 06:45 वाजता


*  दि. 24/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे उस्मानाबाद तालुक्यातील 28 स्वाब नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 27 रिपोर्ट्स आज दुपारी प्राप्त झाले असून त्याचा अहवाल तसेच  जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या 2 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.  


* पाठवलेले स्वाब नमुने - 28

* प्राप्त रिपोर्ट्स - 27

* पॉझिटिव्ह - 6

* निगेटिव्ह - 21

* पेंडीग - 1

 

* पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.


उस्मानाबाद :- 8


1) 48 वर्षीय स्त्री, रा. मारवाड गल्ली, उस्मानाबाद


2) 50 वर्षीय पुरूष, रा. वडगाव सिद्धेश्वर ता. उस्मानाबाद


3) 33 वर्षीय पुरुष रा. सिद्धार्थ नगर,सांजा रोड उस्मानाबाद.


4) 50 वर्षीय पुरूष रा. टाकळी ढोकी ता. उस्मानाबाद


5) 25 वर्षीय स्त्री रा. कौडगाव बावी ता. उस्मानाबाद


6) 25 वर्षीय स्त्री रा. कौडगाव बावी ता. उस्मानाबाद


7) 50 वर्षीय पुरूष रा. घुगी ता. उस्मनाबाद (सोलापूर येथे उपचार घेत आहे)


8) 45 वर्षीय स्त्री रा. बार्शी नाका, यशवंत नगर उस्मानाबाद 

(सोलापूर येथे उपचार घेत आहे)



* जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 633


*जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 414


*जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 184


*जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 35


*वरील माहिती. दि  25/07/2020 रोजी सायंकाळी 6:45 वाजेपर्यंत ची आहे.


OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 25TH, 2020 AT 11-30 AM

कोरोना:शनिवार दि.२५ जुलै रोजी सहा


 पॉजिटीव्ह,एकाचा मृत्यू


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दि. २५


 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत  सहा  जणांचा


 कोरोना कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या


 २४ तासात एकाचा मृत्यू झालेला आहे.


दि.24/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद


 येथून 209 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ.


 शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात


 आले होते, त्यापैकी 209 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त


 झाले असून त्याचा अहवाल तसेच  जिल्ह्याबाहेरील ६


 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.


पाठवलेले स्वाब नमुने - 209 


प्राप्त रिपोर्ट्स - 209 


पॉझिटिव्ह - ६ 


निगेटिव्ह - 206 


* पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.


वाशी - 3 ⟶ 


कळंब - 1 ⟶


लोहारा - 1 ⟶ 


भूम - 1  


एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 6 


वाशी :- 3 


1) 20 वर्षीय स्त्री, रा तेरखेडा ता. वाशी 


2) 45 वर्षीय स्त्री, रा. तेरखेडा ता वाशी 


3) 75 वर्षीय पुरुष रा तेरखेडा ता वाशी यांचा बार्शी


 येथे उपचारादरम्यान मृत्यू.  


कळंब - 1 


1) 38 वर्षीय पुरूष रा डिकसळ ता.कळंब 


लोहारा :- 1 


1) 65 वर्षीय पुरुष रा जुन्या तहसील 


जवळ, फतेमा नगर  लोहारा (औरंगाबाद येथे उपचार


 घेत आहे)  


भूम :- 1 


1) 65 वर्षीय स्त्री कोष्टी गल्ली, भूम (बार्शी येथे उपचार


 घेत आहे) 


मृत्यू बाबतची माहिती. 


1)75 वर्षीय तेरखेडा येथील पुरुषाचा बार्शी येथे


 उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 625 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 400


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 190


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 35 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र


 उस्मानाबाद येथील 28 स्वाब चे अहवाल आज


 संध्याकाळच्या रिपोर्टमध्ये देण्यात येतील. 


*वरील माहिती. दि  25/07/2020 रोजी सकाळी


 11:30 वाजेपर्यंत ची आहे.


Friday, 24 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 24TH, 2020 AT 7-00 PM

प्रेस नोट 

"उस्मानाबाद जिल्ह्याची कोविड १९ ची माहिती"


*दि. 24/07/2020 सायंकाळी 07:00 वाजता


*  आज सकाळपासून 8 कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्णांची भर एकूण रुग्ण संख्येत पडली आहे, ती खालील प्रमाणे.


* दुपारी प्राप्त झालेले अहवाल - 1

* रॅपिड अँटी जीन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण - 1

* आपल्या जिल्ह्यातील बाहेर पॉझिटिव्ह आलेले व उपचार घेत असलेले रुग्ण - 2 

* बाहेरील जिल्ह्यात पॉझिटिव्ह   आलेले व सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण - 4


* उस्मानाबाद तालुका - 2

* तुळजापूर - 5

* परंडा - 1

* एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 8


उस्मानाबाद :- 2


1) 37 वर्षीय महिला, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद.


2) 29 वर्षीय महिला, जिल्हा कारागृह उस्मानाबाद.



* तुळजापूर : - 5


1) 55 वर्षीय पुरुष रा. ठाकरे नगर नळदुर्ग ता. तुळजापूर


2) 58 वर्षीय महिला रा. जुनी चावडी अणदूर ता तुळजापूर


3) 28 वर्षीय पुरुष रा. जुनी चावडी अणदूर ता तुळजापूर



4) 21 वर्षीय महिला रा. जुनी चावडी अणदूर ता तुळजापूर


5) 48 वर्षीय पुरुष रा. काटी ता तुळजापूर


* परंडा :- 1

1) 52 वर्षीय पुरुष रा. डोंजा ता. परंडा.



* जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 619


* जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 400


* जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 185


* जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 34


* वरील माहिती. दि  24/07/2020 रोजी सायंकाळी 07:00  वाजेपर्यंत ची आहे.

Thursday, 23 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 24TH,2020 AT 11-00 AM

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ जुलै रोजी १० रुग्णाची भर 





उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात  शुक्रवार  दि. २४ जुलै रोजी १०


 रुग्णाची भर पडली   आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याने कोरोनाच्या


 संदर्भात सहाशेचा आकडा  पार केला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात ३४


 जणांचा बळी गेला आहे.  


दि. 22/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 272 


 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय,


 अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 270  रिपोर्ट्स रात्री


 उशिरा प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. 


पाठवलेले स्वाब नमुने - 272 


प्राप्त रिपोर्ट्स - 270 


पॉझिटिव्ह - 10 


निगेटिव्ह - 260 


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.  


उस्मानाबाद तालुका - 4 


उमरगा - 2 


तुळजापूर - 4 


एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 10 


उस्मानाबाद :- 4 


1) 20 वर्षीय पुरुष, रा येवती ता. उस्मानाबाद. 


2) 45 वर्षीय पुरुष, रा श्रीकृष्ण नगर पल्स हॉस्पिटलच्या पाठीमागे


 उस्मानाबाद. 


3) 32 वर्षीय स्त्री जिल्हा रुगणालय उस्मानाबाद. 


4) 42 वर्षीय पुरुष रा रुईभर ता उस्मानाबाद. 


उमरगा तालुका - 2 


1) 17 वर्षीय स्त्री रा केसर जवळगा मुरूम ता. उमरगा 


2) 27 वर्षीय महिला रा. साई धाम उमरगा. 


तुळजापूर :- 4 


1) 35 वर्षीय पुरुष रा काटी ता. तुळजापूर 


2) 70 वर्षीय पुरुष रा काटी तुळजापूर 


3) 10 वर्षीय पुरुष रा काटी ता तुळजापुर 


4) 20 वर्षीय स्त्री रा काटी ता तुळजापूर 


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 611 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 386 


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 191 


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 34 


* वरील माहिती. दि  24/07/2020 रोजी सकाळी 11:00  वाजेपर्यंत ची


 आहे.