Saturday, 22 August 2020
Friday, 21 August 2020
Thursday, 20 August 2020
Wednesday, 19 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 19TH 2020 AT 7:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवार
दि. १९ ऑगस्ट रोजी १३१ जणांचा कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या २४ तासात
एक जणांचा मृत्यू झाला आहे.
Tuesday, 18 August 2020
Monday, 17 August 2020
Sunday, 16 August 2020
Saturday, 15 August 2020
Friday, 14 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 14TH,2020 AT 7:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवार
दि. १४ ऑगस्ट रोजी १८२ कोरोना रुग्णाची भर
पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या
आता ३२२९ गेली आहे. पैकी १६२८ बरे झाले
असून, शुक्रवारी १०३ लोक बरे होऊन घरी गेले
आहेत. कोरोनाने आतापर्यंत ९४ लोकांचा बळी घेतला आहे.
Thursday, 13 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 13TH,2020 AT 7:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा
कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासात सात जणांचा
मृत्यू झाला आहे तर गेल्या काही दिवसात इतर
जिल्ह्यात झालेले आणखी १३ मृत्यूची नोंद उस्मानाबाद जिल्ह्यात झाली आहे. आज एकूण २० जणांचा मृत्यूचा आकडा दाखवण्यात आला आहे. तसेच गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार १५५ जणांना कोरोनाची
बाधा झाली आहे.
Wednesday, 12 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 12TH,2020 AT 8:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे.
बुधवारी
रात्री आलेल्या रिपोर्टनुसार आणखी १२४ जणांची भर पडली आहे
तसेच गेल्या २४
तासात पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
Subscribe to:
Comments (Atom)


















































