उस्मानाबादेत कोरोनामुळे आणखी एक रुग्ण दगावला
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेला एक
कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत
कोरोनामुळे १० जण दगावले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २१७ जणांना कोरोनाने घेरले आहे. पैकी १६८
बरे झाले असले तरी आतापर्यंत ११ जणांना कोरोनाने कवेत घेतले आहे. तुळजापूर
शहरातील एक ७२ वर्षीय रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात मरण
पावला. त्यास मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता, त्यात कोरोना झाल्याने
त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
कोरोना बाधित रुग्ण - २१७
बरे झालेलं रुग्ण - १६८
मृत्यू - १०
ऍक्टिव्ह रुग्ण ३९
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २१७ जणांना कोरोनाने घेरले आहे. पैकी १६८ बरे झाले असले तरी आतापर्यंत ११ जणांना कोरोनाने कवेत घेतले आहे. तुळजापूर शहरातील एक ७२ वर्षीय रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात मरण पावला. त्यास मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता, त्यात कोरोना झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
कोरोना बाधित रुग्ण - २१७
बरे झालेलं रुग्ण - १६८
मृत्यू - १०
ऍक्टिव्ह रुग्ण ३९

No comments:
Post a Comment