उस्मानाबाद - सात पॉसिटीव्ह, एक अनिर्णित व एक rejected व 50 negative
दि. 29/6/2020.रोजी सामान्य रुग्णालय #उस्मानाबाद येथून 59 नमुने तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून सात पॉसिटीव्ह, एक अनिर्णित व एक rejected व 50 negative असा आहे.
पॉसिटीव्ह पेशंट-
2 तुळजापूर तालुका, 2 पेशंट बालाजी नगर उमरगा, 3 पेशंट MIDC उस्मानाबाद. सर्व पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत.
Total cases 217.
Discharge 168.
Death 10.
Active patients 39.
No comments:
Post a Comment