03) *दैनिक राशिभविष्य 04-07-2020*
📕 *१०० वर्षांची अखंडित परंपरा*
*लाभलेले "वैदर्भ,महाराष्ट्रीय पंचांग"* 📕
🔯🔯🔯*दैनिक राशिभविष्य*🔯🔯🔯
🕉श्री.गणेशस्वामीसमर्थदत्तगुरूभ्योनमः🕉
॥ॐ द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ॐ॥
॥ ॐ भ्रं कालभैरवाय फ़ट ॥
*वैदर्भ पचांग अकोला ,महाराष्ट्रीय पचांग*
*अकोला, मोबाईल : 09922' 839511*
* पंचांग राशिभविष्य*
✍🏻 *०४-०७-२०२०* ✍🏻
मेष
नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ
लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल. प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.
मिथुन
आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीपासून लाभ मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो.
कर्क
मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.
सिंह
ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील. मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.
कन्या
आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते लक्ष्य निर्धारीत करा.
तूळ
आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल.
वृश्चिक
आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहकार्यांबरोबर वादाची स्थिती टाळा.
धनु
दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.
मकर
जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल.
कुंभ
आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील.
मीन
दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील.
♦॥ *श्रीकालभैरवार्पणमस्तू* II♦
*श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ*
☘🙏🏻☘🙏🏻☘🙏🏻☘🙏🏻☘🙏🏻
----------- *सर्वे भवन्तू सुखिन:* ---------------
☘🙏🏻☘🙏🏻☘🙏🏻☘🙏🏻☘🙏🏻
------------------------------------------------------
मेष :- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
वृषभ :- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन :- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क :- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह :- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या :- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तुला :- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक :- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु :- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर :- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ :- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन :- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
----------------------------------------------------
रोजचे राशिभविष्य, वैदर्भ पंचांग व महाराष्ट्रीय पंचांग अकोला या पंचांगांतून तयार केले आहे.
--------------------------------------------------------
*गोमती चक्र विक्रीस उपलब्ध*
गोमती चक्राचे फायदे या करीता YouTube वरती आपण विडियो पाहू शकता.
संपर्क:-दत्ता काटे गुरुजी -9922839511
पोस्टाद्वारे आपल्या घरा पर्यंत.
🙏 *ॐ द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ॐ*🙏.
------------------------------------------------------
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
♦ नवनाग मंत्र ♦
*अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।*
*शंखपाल धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा।।*
*एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।*
*सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।।*
*तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।।*
(वरील मंत्र रोज ०९ वेळा म्हणावा.मंत्र म्हणताना चंदन धूप अवश्य लावावी. सर्वत्र विजय नक्की मिळतो.)
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
🚩 *विशेष सूचना : - कृपया कोणीही फोन करू नये. प्रश्ण Whataap वरती पोस्ट करावा, आमुचेशी वैयक्तिक संपर्क साधू नये.* 🚩
📛 *संदर्भ : - फक्त कालगणना "महाराष्ट्रीय*
*पंचांगा"नुसार.* 📛
🛑 *प्रेषक : - दत्ता विठ्ठल काटे,गुरुजी*
*अकोला, जि.-अकोला .*
*m - 9922839511,*
*e-mail :* dattakate007@gmail.com
*face book page,*
*www.Facebook.Com/Datta Kate (Guruji)*
*🌹|| श्री.स्वामी समर्थ ||🌹*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
(कृपया वरील माहिती नावासह व नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.)
🙏 *ॐ द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ॐ*🙏
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
*(कृपया पूर्ण वाचा व शेअर करा)*
No comments:
Post a Comment