कोरोना : पेंडिंग रिपोर्ट मधील मधील ९ पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील सात जणांचा कोरोना रिपोर्ट
शुक्रवारी पॉजिटीव्ह आला होता. त्यातील २३ रिपोर्ट पेंडिंग होते. त्यापैकी
नऊ पॉजिटीव्ह रिपोर्ट आले आहेत. म्हणजे एकाच दिवशी १६ जण पॉजिटीव्ह
निघाल्याने जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा कहर माजवला आहे.
३ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातून 192 स्वाब लातूर येथील
विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
त्यापैकी सात पॉजिटीव्ह, 5 अनिर्णित आणि 157 निगेटिव्ह, २३ पेंडिंग असा
रिपोर्ट प्राप्त झाले होते.
या २३ पेंडिंग मधील ९ जण पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात उमरगा तालुक्यातील तीन आणि परंडा तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे.
पॉजिटीव्ह रुग्ण असे
उमरगा शहर - १
एकोंडी - १
गुंजोटी - १
नालगाव ता. परंडा -1
आव्हाड ता. परंडा - 1
परंडा -4
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील सात जणांचा कोरोना रिपोर्ट शुक्रवारी पॉजिटीव्ह आला होता. त्यातील २३ रिपोर्ट पेंडिंग होते. त्यापैकी नऊ पॉजिटीव्ह रिपोर्ट आले आहेत. म्हणजे एकाच दिवशी १६ जण पॉजिटीव्ह निघाल्याने जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा कहर माजवला आहे.
३ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातून 192 स्वाब लातूर येथील
विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
त्यापैकी सात पॉजिटीव्ह, 5 अनिर्णित आणि 157 निगेटिव्ह, २३ पेंडिंग असा
रिपोर्ट प्राप्त झाले होते.
या २३ पेंडिंग मधील ९ जण पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात उमरगा तालुक्यातील तीन आणि परंडा तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे.
पॉजिटीव्ह रुग्ण असे
उमरगा शहर - १
एकोंडी - १
गुंजोटी - १
नालगाव ता. परंडा -1
आव्हाड ता. परंडा - 1
परंडा -4
पॉजिटीव्ह रुग्ण असे
उमरगा शहर - १
एकोंडी - १
गुंजोटी - १
नालगाव ता. परंडा -1
आव्हाड ता. परंडा - 1
परंडा -4

No comments:
Post a Comment