दि..४ जुलै २०२० वार - शनिवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-८२)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...*
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत.
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात.
या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षक मित्रांपर्यंत, शाळांपर्यंत *जीवन शिक्षण* चा छापील अंक पोहोचण्यास उशिर होत असल्याने आपणास ई-जीवन शिक्षण मासिक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जून 2020 चा अंक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://www.maa.ac.in/jeevan-shikshan/
*कोरोना योद्धा*
https://bookyboo.com/virus-warrior-marathi
*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243
*ओरिगामी*
पेपर शर्ट
https://bit.ly/3dSpeu5
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मन्नूची किमया
https://bit.ly/3eWN2OS
*चित्रकला/हस्तकला*
परीचे पंख
https://bit.ly/2C1K1hL
*आरोग्य आणि सुरक्षा*
रोगप्रतिबंध
https://bit.ly/3dSWaCU
*संगणक विज्ञान*
कोरल ड्रॉ - क्लोन डुप्लिकेट कमांड
https://bit.ly/2YUwgKJ
*संगीत/नाटक*
तबल्याचे मूलभूत बोल
https://bit.ly/2NO8g5y
*मजेत शिकूया विज्ञान*
Homo Polar Motor
https://bit.ly/2YVOFHa
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - गणित भाग १
पाठ - अर्थनियोजन
घटक - शेअर्सच्या खरेदी-विक्रीवरील दलाली आणि कर
https://bit.ly/2YVOKus
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - आकलन
https://bit.ly/2NSkwlK
*इयत्ता - ८ वी*
विषय - मराठी
घटक - शब्दांच्या जाती
https://bit.ly/2AodjXc
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
No comments:
Post a Comment