OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 2ND 2020 AT 9:45 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी
रात्री आणखी १०६ कोरोना
रुग्णाचा रिपोर्ट
पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे दिवसभरात
२८० रुग्णाची भर
पडली आहे. तसेच जिल्ह्यात
आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णाची
संख्या
१५७० झाली आहे तर ५७ जणांना बळी गेला आहे.
No comments:
Post a Comment