Friday, 29 May 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज
( शुक्रवार ) कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.
उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एका
कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तो मुंबईहुन गावी आला होता. गंभीर बाब म्हणजे
त्या रुग्णाच्या घरातील आणखी दोघेजण
कोरोनाग्रस्त आहेत.
मरण पावलेल्या या कोरोनाग्रस्त रुग्णाचे वय
६७ असून तो मुंबईहून गावी आला होता. मुंबईत
रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या या
रुग्णाला २५ मे रोजी उमरगा उपजिल्हा
रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात
आले होते, त्याचा २६ मे रोजी कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला होता तर आज मृत्यू झाला.
त्यास मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता, त्यात
कोरोना झाल्यामुळे त्याचा श्वासोश्वास कोंडत
होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी
सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले
असून पैकी पंधरा जणांना डिस्चार्ज देण्यात
आला आहे. सद्यस्थितीत ४७ रुग्ण उपचार
घेत आहेत. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
Thursday, 28 May 2020
ऋषींची नावे ओळखा
ऋषींची नावे ओळखा
********************
१.ज्यांनी समुद्रप्राशन केला...??
२.ह्या ऋषींना भगवान परशुरामांनी पृथ्वी दान केली होती...??
३.ह्या ऋषींनी कुंतीला वरदान दिले होते...??
४.ह्या ऋषींच्या अस्थी पासून एक शस्त्र बनविले होते...??
५. परशुरामाचे वडील आणि शंकराचा एक अवतार...??
६.चंद्राचे वडील...??
७.महर्षी वेद व्यासांचे वडील...??
८.ह्या ऋषींचा ग्रह , तारे, तसेच भविष्य शास्त्र याचा अभ्यास होता...??
९.मेनका हिने या ऋषींचा तपोभंग केला होता...??
१०.विष्णूचा अवतार वामन ह्यांच्या आई वडिलांची नावे...??
११.श्री रामाचे गुरु...??
१२.श्री कृष्णा चे गुरु...??
१३.कौरव आणि पांडव यांचे गुरु...??
१४.द्रोण भीष्म पितामह यांचे गुरू...??
१५.ह्या ऋषींनी शकुंतला हीचा सांभाळ केला होता...??
१६.ह्या ऋषींचा अणु रेणू चा अभ्यास होता...??
१७.या ऋषींच्या नावाने एक पक्षी आहे...??
१८.लवकुशांचा सांभाळ केला
१९.गुरुपौर्णिमा हा उत्सव यांचे स्मरण म्हणून केला जातो
२०. गणपतीस्तोत्र या महर्षींनी लिहिले...??
******************************************************
ऋषींची नावे ओळखा
१.ज्यांनी समुद्रप्राशन केला...
अगस्ती
२.ह्या ऋषींना भगवान परशुरामांनी पृथ्वी दान केली होती...??
कश्यप
३.ह्या ऋषींनी कुंतीला वरदान दिले होते...??
दुर्वास
४.ह्या ऋषींच्या अस्थी पासून एक शस्त्र बनविले होते...??
दधिची
५. परशुरामाचे वडील आणि शंकराचा एक अवतार...
जमदग्नी
६.चंद्राचे वडील...??
अत्रीऋषी
७.महर्षी वेद व्यासांचे वडील...
पाराशर
८.ह्या ऋषींचा ग्रह , तारे, तसेच भविष्य शास्त्र याचा अभ्यास होता...??
भृगू, बृहस्पती
९.मेनका हिने या ऋषींचा तपोभंग केला होता...??
विश्वामित्र
१०.विष्णूचा अवतार वामन ह्यांच्या आई वडिलांची नावे...??
कश्यप आदिती
११.श्री रामाचे गुरु...??
वसिष्ठ
१२.श्री कृष्णा चे गुरु...??
सांदिपनी
१३.कौरव आणि पांडव यांचे गुरु...??
द्रोणाचार्य
१४. भीष्म पितामह यांचे गुरू...??
परशुराम
१५.ह्या ऋषींनी शकुंतला हीचा सांभाळ केला होता..
कण्व
१६.ह्या ऋषींचा अणु रेणू चा अभ्यास होता...??
कणाद
१७.या ऋषींच्या नावाने एक पक्षी आहे..
शुकमुनी
१८.लवकुशांचा सांभाळ केला
वाल्मिकी
१९.गुरुपौर्णिमा हा उत्सव यांचे स्मरण म्हणून केला जातो
महर्षि वेदव्यास
२०. गणपतीस्तोत्र या महर्षींनी लिहिले...नारद
Wednesday, 27 May 2020
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४५)
दि. २८ मे २०२० वार-गुरूवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-४५)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload
*कोरोना योद्धा*
https://bookyboo.com/virus-warrior-marathi
*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243
*Story weaver*
अक्कूला आवरेना राग!
https://bit.ly/36y0zZF
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मावशीचे पायमोजे
https://bit.ly/2TKhe7n
*चित्रकला*
संकल्प चित्र : रेखांकन व रंगकाम
https://bit.ly/3gppq6H
*Reading English*
Long words with 'y'
https://bit.ly/36JjL7b
*संगणक विज्ञान*
Scratch part 5
https://bit.ly/2zBg7zP
*संगीत/नाटक*
गायन
राग - भूपाळी
https://bit.ly/36yaOx7
*मजेत शिकूया विज्ञान*
हवेला वजन असते का?
https://bit.ly/2A8dC8j
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - गणित भाग २
पाठ - विभाजनाचे सूत्र भाग १
https://bit.ly/2ZFca7P
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - सांकेतिक भाषा भाग १
https://bit.ly/2ZCtnip
*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - सांख्यिकी
उपघटक - मध्यमान
https://bit.ly/36AgXcd
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
अर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळया खरेच उपयोगी आहेत का?
सध्या कोरोना विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून Arsenic album 30 हे औषध खूप चर्चेत आहे.
हे औषध खरेच काम करते का, कसे घ्यायचे, पथ्य काय वगैरे प्रश्न सर्वांच्या मनात उद्भवलेले आहेत.
ह्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे पाहुयात
प्रश्न 1 *अर्सेनिक अल्बम ह्या गोळया खरेच उपयोगी आहेत का?*
उत्तर *होय, आयुष मंत्रालयाने सुचवलेले हे औषध केरळ समवेत आठ हुन अधिक राज्यांमध्ये जनतेला देण्यात आले आणि निष्कर्ष तपासण्यात आले. ज्यांनी ह्या औषधाचे फक्त तीनच डोस घेतले त्यांना कोरोना झाला नाही हे टेस्ट मधून सिद्ध झाले.*
प्रश्न 2
*ह्या औषधाचे काही साईड इफेक्ट्स आहेत का?*
उत्तर
*हे होमिओपॅथीचे औषध आहे ज्याला कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात. आठ राज्यांतील कोट्यवधी जनतेला हे औषध दिल्यावर कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवलेले नाहीत*
प्रश्न 3
*फक्त तीन डोस मूळे कोरोना पासून संरक्षण कसे काय मिळते?*
उत्तर
*हे औषध फक्त तीनच डोस मध्ये रोग प्रतिकारशक्ती किंवा immunity इतकी वाढवते की तुमचे कोरोना तसेच इतरही viral infection पासून बचाव होऊ शकतो*
प्रश्न 4
*मग ही immunity किती दिवस टिकते?*
उत्तर
*सर्वसाधारण पणे 1 महिना ही immunity टिकते, म्हणजे 1 महिन्यानंतर पुन्हा हे औषध घ्यावे असे सुचवण्यात आलेले आहे*
प्रश्न 5
*लहान मुलांना हे औषध दिले तर चालेल का?*
उत्तर
*होय, लहान मुलांना immunity वाढवण्याची खरी गरज असते, त्यामुळे त्यांना आवर्जून द्यावे, गरोदर किंवा डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया तसेच वयस्कर व्यक्तींना सुद्धा द्यावे*
प्रश्न 6
*लहान मुलांना किती गोळया द्यायच्या?*
उत्तर
*लहान मोठे सर्वाना सारखाच डोस म्हणजे 2 ते 3 गोळया असे 3 दिवस द्यावे*
प्रश्न 7
*काही ठिकाणी गोळया च्या ऐवजी liquid मिळते ते कसे घ्यायचे?*
उत्तर
*liquid चे 1 ते 2 थेंब थेट तोंडात टाकावेत*
प्रश्न 7
*ह्या औषधाचे काही पथ्य आहे का?*
उत्तर
*हे औषध सुरु असताना आठवड्याभर कच्चा कांदा खाऊ नये, भाजीतला शिजलेला कांदा चालेल, तसेच कॉफी पिऊ नये, चहा पिऊ शकता*
प्रश्न 8
*मला कोणताही त्रास किंवा लक्षण नाही, मग निरोगी व्यक्तीने घेतले तर चालेल का?*
उत्तर
*हे औषध आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता घ्यायचे आहे, कोरोना पासून बचाव होण्याकरिता सर्वांनी घ्यावे*
प्रश्न 9
*ज्यांना BP डायबेटीस आहे त्यांनी घेतले तर चालेल का?*
उत्तर
*होय, उलट अश्या लोकांना तसेच किडनी रोग कँसर दमा वगैरे व्याधी असलेल्यांनी हे औषध आधी घ्यायला हवे, ते कोरोना ला जास्त susceptible असतात*, *म्हणजे त्यांना कोरोना चा धोका अधिक असतो तसेच कॉम्प्लिकेशन होण्याचे प्रमाण जास्त असते*.
*ह्या लोकांनी आधीच सुरु असलेल्या औषधांसोबत Arsenic alb चे 3 डोस नक्की घ्यावेत*
प्रश्न 10
*सध्या औषध योग्य काळजी न घेता बनवत असल्याचा व्हिडिओ फिरत आहे, मग चांगले खात्रीचे औषध कसे व कुठे मिळेल?*
उत्तर
*सध्या औषधाच्या प्रचंड मागणी मूळे तुटवडा निर्माण झालेला आहे. अश्या वेळी पैसे कमावण्याची उत्तम संधी म्हणून असे प्रकार घडणे शक्य आहे,* *तसेच वाढीव किमतीत औषध विकण्याचे प्रकार सुद्धा सुरु झालेत.*
*अश्या वेळी तुम्ही तुमच्या खात्रीच्या होमिओपॅथी मेडिकल दुकानातून औषध आणावे.*
*किंवा होमिओपॅथी डॉक्टर कडूनच हे औषध घ्यावे*
प्रश्न 11
*औषध देणारा मेडिकल वाला वेगळा डोस सांगतो, व्हाट्सअप वर वेगळा डोस सांगितला आहे, नक्की कोणाचे ऐकावे?*
उत्तर
*आयुष मंत्रालयाने सुचवलेला डोस आहे 2 ते 3 गोळया रोज सकाळी उपाशीपोटी एकदा असे 3 दिवस*.
*फक्त हाच डोस घ्यावा*
प्रश्न 12
*हे औषध आम्हाला कुठे मिळते किंवा होमिओ मेडिकल कुठे आहे हे ठाऊक नाही, मग आम्ही काय करावे?*
उत्तर
*तुम्ही गुगल वर homeopathic medicine near me असे लिहून search करावा, जे results येईल त्यांच्या नंबर वर फोन करून विचारावे*
प्रश्न 12
*arsenic alb 30 चा stock संपलाय किंवा मिळतच नसेल तर पर्यायी दुसरे औषध आहे का? ते कसे घ्यावे?*
उत्तर
*जर आर्सेनिक अल्बम मिळू शकत नसेल तर त्या ऐवजी Camphor 1M*
*किंवा Bryonia 200 ह्या होमिओपॅथी औषधाच्या 4 गोळया सकाळ संध्याकाळ असे दोनच दिवस घ्यावे.*
*ह्या पर्यायी औषधाने सुद्धा उत्तम पैकी बचाव होऊ शकतो*
प्रश्न 13
*मग अधिक सुरक्षिततेसाठी आम्ही ही दोन किंवा तिन्ही औषधे एकत्र किंवा एकानंतर दुसरे असे घेतले तर चालेल का?*
उत्तर
*होमिओपॅथीची काही औषधे एकमेकांविरुद्ध कार्य करतात, तर काही एकमेकांचा प्रभाव नष्ट करतात.*
*Camphor 1M हे असेच एक औषध आहे जो इतर औषधांचा प्रभाव नष्ट करतो.*
*त्यामुळे Arsenic, Camphor, Bryonia ह्यांपैकी कोणतेही एकच औषध घ्यावे व तेच 15 दिवस ते महिन्यानंतर परत घ्यावे.* *आधीचे सोडून दुसरे औषध घ्याल तर कोणत्याच औषधाचा प्रभाव होणार नाही व संरक्षण मिळणार नाही*
प्रश्न 14 *आमच्याकडे ही औषधे मिळतच नाहीत किंवा असे होमिओ स्टोर जवळ कुठेच नाहीत किंवा आमचा परिसर seal किंवा Quarantine केला असल्याने औषध बाहेरून आणणे शक्य नाहीत तर आम्ही औषध कसे मागवू शकतो?*
उत्तर *तुम्ही ड्युटीवर असलेल्या पोलिसांना औषध आणून देण्याबाबत विनंती करू शकता किंवा*
*औषधे कुरियर किंवा पोस्टाने पाठवता येतात पण काही ठिकाणी त्यांची सर्व्हिस नसते किंवा उशिराने औषध मिळते.*
*अश्या ठिकाणहून सर्वांनी एकत्र विचार विनिमय करून सर्वांसाठी एकत्र औषध मागवले तर ते कुरियर ने पाठवणे अधिक योग्य ठरेल.*
*सोसायटी मधील फॅमिली साठी एक एकट्या घरासाठी औषध मागवण्यापेक्षा एकत्र औषध मागवणे हे अधिक प्रॅक्टिकल ठरते*
प्रश्न 15
*आधीच होमिओ औषध सुरु असेल तर काय करावे,?*
उत्तर
*ज्यांच्या कडून होमिओ औषध सुरु आहे त्यांचा सल्ला घ्यावा*
प्रश्न 16
*कोरोना पॉसिटीव्ह लोकांनी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी, Quarantine मधील लोकांनी हे औषध घेतले तर चालेल का?*
*काय डोस घ्यावा?*
उत्तर *अश्या लोकांनी व ज्यांची टेस्ट positive आली आहे पण जे asymptomatic आहेत त्यांनी*
*Arsenic album 30 हे औषध दिवसातून 2 वेळा सकाळ संध्याकाळ असे 4 ते 5 दिवस घ्यावे*.
*ज्यांना ताप अंगदुखी घसा दुखणे इत्यादी लक्षणें आहेत त्यांनी होमिओपॅथी डॉक्टर च्या सल्ल्याने Camphor किंवा Bryonia घ्यावे, त्याचे डोस डॉक्टर ठरवतील*
*हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्याना ऍलोपॅथीच्या डॉक्टर च्या संमतीने हे औषध घेता येईल*
*डॉ प्रसाद हजारे भिवंडी ठाणे*
*9881374994*
ही महत्वाची माहिती कॉपी पेस्ट करून सर्वत्र शेअर करावी ही विनंती 🙏
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार रुग्ण
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी
चार रुग्ण
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील
आणखी चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह
आले आहेत. सायंकाळी सात जणांचे रिपोर्ट
पॉजिटीव्ह आले, त्यात जुने 2 आणि आणि
नवे पाच असे सात जण होते. त्यामुळे
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित
रुग्णाची संख्या आता ५२ झाली आहे.
आता जे चार पॉजिटीव्ह रिपोर्ट आले
आहेत, त्यात उमरगा शहरातील एक, लोहारा
तालुक्यातील काटेचिंचोली येथील
एक, वाशी तालुक्यातील गोजवाडा
येथील एक आणि उस्मानाबाद
तालुक्यातील धुता येथील एक असा
समावेश आहे.
मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातून
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
विज्ञान संस्थेला एकूण 89 स्वाब टेस्टसाठी
पाठवण्यात आले होते. त्यापैकी 82 अहवाल
हे निगेटिव्ह आले आहेत तर ४ पॉजिटीव्ह
आणि ३ प्रलंबित आहेत. उस्मानाबाद
जिल्ह्याने आता कोरोना मध्ये अर्धशतक
मारले आहे. सायंकाळी उस्मानाबाद
जिल्ह्यात सात जणांचा कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला आहे. त्यात तुळजापूर
तालुक्यातील कार्ला ३, लोहारा तालुक्यातील
जेवळी येथील २, उस्मानाबाद तालुक्यातील
धुता येथील एक आणि उमरगा तालुक्यातील
केसरजवळगा येथील एक असा समावेश आहे.
Tuesday, 26 May 2020
ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा -मुख्यमंत्री
शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छतेची काळजी अत्यावश्यक
#ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा -
मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सुचना
मुंबई दि 26: @RajSarag शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसेच शाळेत
हात धुण्यासाठी जंतूनाशक व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिक्षण विभागाला दिले. आज एका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की यापुढील काळात ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत. मुख्यमंत्री म्हणाले की, शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून शाळा वेगवेगळ्या सत्रात भरविणे, दर दिवशी एक वर्ग भरविणे असे पर्यायही अजमावून पाहण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधी व सर्वांशी यासंदर्भात समन्वय राखावा, सर्वांचे विचार विचारात घ्यावेत.सर्वांना शिक्षण ही संकल्पना घेऊन आपण पुढे जाऊ. संपूर्ण साक्षरतेचा विचार करू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षणासाठी मोबाईल कंपन्यांचीही सहकार्य घेण्यात यावे.
शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करण्यात यावे.विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्ड द्यावे, ऑनलाइन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घ्यावा. टीव्ही चॅनल्सचा यासाठी उपयोग करून घ्यावा व यानिमित्ताने ऑनलाइन नेटवर्कही बळकट करून घ्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
यावेळी बोलताना शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, प्रधान सचिव सौरभ विजय यांनी माहिती देतांना सांगितले की, बालभारतीने पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दीक्षा एपचा वापरही वाढला असून व्हायरस वीर पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. गुगल क्लास रूमचा तसेच रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओचा वापर करण्यात येणार आहे. शालेय पोषण आहार यासंदर्भात शाळांना स्वातंत्र्य देण्यात येत असून महाविद्यालये सुरू करण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले.
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE यांचे हे ट्विट आहे.
उस्मानाबादेत आणखी पाच रूग्ण कोरोना पाॅजिटीव, एकूण संख्या 43
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील आणखी पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात परांडा कुकडगाव येथील तीन रुग्ण (मुंबई रिटर्न) कळंब येथील भाटशिरपूरा येथील एक (मुंबई रिटर्न )आणि उमरगा तालुक्यतील बेडगा येथील एक रुग्ण असा समावेश आहे.आज दुपारीच तीन जणांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटव्ह आलेला होता. आता त्यात पाच जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यत
रुग्णाची संख्या ४३ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्ण वाढले.
दि.26 मे.2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन
कोरोना रुग्ण वाढले.

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील
आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मामाबाद शहरातील
पापनाश नगर मधील एक, कळंब तालुक्यातील
शिराढोण
येथील
एक आणि उस्मानाबाद तालुक्यातील तेर
मधील एक जण आहे. उस्मानाबाद मधील
रुग्ण मुंबई रिटर्न ,तेर मधील रुग्ण पुणे रिटर्न
तर शिरढोण
मधील रुग्ण कोरोना बाधित
कुटुंबातील आहे.; उस्मानाबाद जिल्ह्यात
आता कोरोना बाधित रुग्णाची संख्या ३८
झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक
25 मे 2020 रोजी लातूर येथील
प्रयोगशाळेत पाठवलेल्या अहवाला मधील
प्रलंबित असलेल्या पाच अहवालांमधून तीन
व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून
दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत, अशी
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर
राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे..
पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक
उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर चा
रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून
आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून
तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे.
तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब
तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या
पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे,
असे डॉक्टर सतीश आदरतराव व जिल्हा
शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी कळविले
आहे.
पैकी आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे.विशेष म्हणजे डिस्चार्ज देण्यात आलेल्या
एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आला
आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३० रुग्णावर
उपचार सुरु आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यत
सर्वाधिक रुग्ण उमरगा तर सर्वात कमी
रुग्ण तुळजापूर तालुक्यात आहेत. उमरगा - ८,
कळंब -८, परंडा -६, लोहारा- ५,
उस्मानाबाद - ५, वाशी -३, भूम - २,
तुळजापूर - १ अशी तालुकानिहाय संख्या आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची
संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातवरण
पसरले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन
कोरोना रुग्ण वाढले.
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील
आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मामाबाद शहरातील
पापनाश नगर मधील एक, कळंब तालुक्यातील
शिराढोण
येथील
एक आणि उस्मानाबाद तालुक्यातील तेर
मधील एक जण आहे. उस्मानाबाद मधील
रुग्ण मुंबई रिटर्न ,तेर मधील रुग्ण पुणे रिटर्न
तर शिरढोण
मधील रुग्ण कोरोना बाधित
कुटुंबातील आहे.; उस्मानाबाद जिल्ह्यात
आता कोरोना बाधित रुग्णाची संख्या ३८
झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक
25 मे 2020 रोजी लातूर येथील
प्रयोगशाळेत पाठवलेल्या अहवाला मधील
प्रलंबित असलेल्या पाच अहवालांमधून तीन
व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून
दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत, अशी
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर
राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे..
पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक
उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर चा
रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून
आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून
तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे.
तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब
तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या
पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे,
असे डॉक्टर सतीश आदरतराव व जिल्हा
शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी कळविले
आहे.
पैकी आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे.विशेष म्हणजे डिस्चार्ज देण्यात आलेल्या
एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आला
आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३० रुग्णावर
उपचार सुरु आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यत
सर्वाधिक रुग्ण उमरगा तर सर्वात कमी
रुग्ण तुळजापूर तालुक्यात आहेत. उमरगा - ८,
कळंब -८, परंडा -६, लोहारा- ५,
उस्मानाबाद - ५, वाशी -३, भूम - २,
तुळजापूर - १ अशी तालुकानिहाय संख्या आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची
संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातवरण
पसरले आहे.
Monday, 25 May 2020
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४३)
दि. २६ मे २०२० वार- मंगळवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-४३)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload
*कोरोना योद्धा*
https://bookyboo.com/virus-warrior-marathi
*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243
*Story weaver*
दम - ए - दम बिर्याणी
https://bit.ly/2zulzEB
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मिठाई
https://bit.ly/2ZAgntp
*चित्रकला*
संकल्प चित्र : पूर्वतयारी
https://bit.ly/2ZzRM8o
*Reading English*
Long words with sh/ch
https://bit.ly/2ATv6W5
*संगणक विज्ञान*
Scratch Animation Part 3
https://bit.ly/2Xk4Tre
*संगीत/नाटक*
गायन
राग - यमन
https://bit.ly/3ea1JgC
*मजेत शिकूया विज्ञान*
Game of Acid and Base
https://bit.ly/2ZBnLF0
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - गणित
पाठ - अंतराचे सूत्र
https://bit.ly/2XpGGjA
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - मराठी (व्याकरण)
घटक - लिंग व त्याचे प्रकार
https://bit.ly/2Xk59qc
*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - परिमेय संख्या व अपरिमेय संख्या
https://bit.ly/2XpGMHY
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-४३)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload
*कोरोना योद्धा*
https://bookyboo.com/virus-warrior-marathi
*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243
*Story weaver*
दम - ए - दम बिर्याणी
https://bit.ly/2zulzEB
*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मिठाई
https://bit.ly/2ZAgntp
*चित्रकला*
संकल्प चित्र : पूर्वतयारी
https://bit.ly/2ZzRM8o
*Reading English*
Long words with sh/ch
https://bit.ly/2ATv6W5
*संगणक विज्ञान*
Scratch Animation Part 3
https://bit.ly/2Xk4Tre
*संगीत/नाटक*
गायन
राग - यमन
https://bit.ly/3ea1JgC
*मजेत शिकूया विज्ञान*
Game of Acid and Base
https://bit.ly/2ZBnLF0
*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - गणित
पाठ - अंतराचे सूत्र
https://bit.ly/2XpGGjA
*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - मराठी (व्याकरण)
घटक - लिंग व त्याचे प्रकार
https://bit.ly/2Xk59qc
*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - परिमेय संख्या व अपरिमेय संख्या
https://bit.ly/2XpGMHY
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
Sunday, 24 May 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ६ कोरोना बाधित
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ६ कोरोना बाधित
संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उस्मानाबाद
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचि संख्या ६ ने वाढली आहे.
आज उमरगा येथे ३ परंडा येथे १ तर जिल्हा शासकीय
रुग्णालय उस्मानाबाद येथे २ रुग्णांचे अहवाल
होकारात्मक आले असल्याची माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
आज जिल्ह्यात एकूण ४७ रुग्णांचे अहवाल आले आहेत.
त्यातील ३५ जणांचे नकारात्मक तर ६ जणांचे संदिग्ध
तर ६ जणांचे होकारात्मक आले आहेत.
Saturday, 23 May 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण पाॅझिटीव्ह
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील
- कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शिरढोण येथील ३३ वर्षीय महिला
आणि मुरूम येथे २३ वर्षीय तरुणाचा
कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला
असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज जिल्ह्यात
एकूण ४१ रुग्णांचे अहवाल आले. त्यातील दोघांचे
अहवाल होकारात्मक आले आहेत.तर ३४ जणांचे
अहवाल नकारात्मक आहेत
करण्यात आलेला आहे. मुरूम येथे नव्याने रुग्ण आढळल्याने
रेड झोन मध्ये वाढ होत आहे.
अहवाल होकारात्मक आले आहेत.तर ३४ जणांचे
अहवाल नकारात्मक आहेत
तर ४ जणांचे अहवाल
प्रलंबित आहेत आणि चाचणीसाठी पाठवलेला एक नमुना रद्दकरण्यात आलेला आहे. मुरूम येथे नव्याने रुग्ण आढळल्याने
रेड झोन मध्ये वाढ होत आहे.
Subscribe to:
Comments (Atom)




