Sunday, 21 June 2020
Saturday, 20 June 2020
पॅरामेडिकल-शिक्षण काळाची गरज
सर्व 10,12 वी व पदवीधर पास व नापास विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि सध्या संपूर्ण देश लाॕकडाऊनचा मुकाबला करत आसुन प्रेत्येक क्षेत्रात पुढे काय आसा प्रश्न निर्माण झाला आहे त्यावेळी खाजगी ,सरकारी दवाखान्यात तसेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकासाठी महिला व पुरुष सर्वांना पॅरा मेडिकल क्षेत्रात काम करण्यासाठी खालील अभ्यासक्रमांना प्रवेश चालू आहे
*RANM नर्सिंग कोर्स
* DMLT
*DLT
*Radiology Technician
*OT Technician
*Dialysis Technician
*Dental Technician
*Opthemic Technician
*X-ray technician
*Ct Scan technician
*MRI technician
*Electrician
*Construction supervisor
*Journalism
इत्यादी कोर्ससाठी प्रवेश ऑनलाईन चालू आहे.
उस्मानाबाद -सात जणांचा रिपोर्ट पाॅजिटीव
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटिव्ह आला आहे, सर्वच्या सर्व रुग्ण तुळजापूर तालुक्यातील आहेत.त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८ झाली आहे.
आज 20 जून रोजी सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथून 30 स्वाब तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी सात पॉजिटिव्ह, एक inconclusive व 22 निगेटिव्ह असा रिपोर्ट आला आहे.
पॉजिटीव्ह दोन रुग्ण बोळेगाव ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत व पाच रुग्ण नळदुर्ग ता तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉजिटिव्ह पॉजिटिव्ह संपर्कातील आहेत.
एकूण कोरोना बाधित रुग्ण - 175
बरे झालेले रुग्ण 131
मृत्यू -6
एक्टिव्ह रुग्ण - 38
घुटनों के दर्द से छुटकारा दिलाएंगे मेथी के बीज
भागदौड़ भरी जिंदगी और अनियमित जीवनशैली के बीच जोड़ों में दर्द एक आम समस्या बन गई है, जिससे बुजुर्ग ही नहीं बल्कि जवान भी परेशान हैं। जोड़ों का दर्द हो या फिर घुटनों का दर्द हर कोई इससे छुटकारा पाने की कोशिश करता है। घुटनों में दर्द के कारण आपको चलने-फिरने में उठने-बैठने में काफी परेशानी होती है, इसलिए जरूरी है कि इससे जल्द से जल्द छुटकारा पा सकें।
वैसे तो अक्सर लोग कई तरह के नुस्खे अपनाते हैं जिससे उनका ये घुटनों का दर्द हमेशा के लिए खत्म हो जाए लेकिन कई कोशिशों के बाद भी कई बार ये दर्द नहीं जाता। लेकिन हमारे घर में मौजूद मेथी के बीज इस घुटनों के दर्द से छुटकारा दिला सकते हैं। मेथी वैकल्पिक चिकित्सा में लंबे समय से इस्तेमाल की जाने वाली एक जड़ी बूटी है। इसके साथ ही ये भारतीय व्यंजनों में एक आम सामग्री है और अक्सर इसे पूरक के रूप में लिया जाता है। वैसे तो इस जड़ी बूटी के कई स्वास्थ्य लाभ हो सकते हैं। आइए जानते हैं कि मेथी के बीज आपके घुटनों के दर्द में दकैसे राहत दिला सकते हैं।
घुटने के दर्द के कारण :-
कई बार जाने-अनजाने में लगी चोट घुटनों में दर्द का कारण बनती है। चोट लगने के बाद कई दिनों तक घुटनों का दर्द रहता है जो आपको कुछ समय तक या लंबे समय तक परेशान कर सकता है। घुटने में फ्रैक्चर या घुटने पर एक लिगामेंट की तरह चोट लगने से घुटने में दर्द हो सकता है।
घुटनों में संधिशोथ, ऑस्टियोआर्थराइटिस और गाउट जैसी चिकित्सा स्थिति में आपके घुटने के पुराने दर्द हो सकते हैं।
कई मामलों में शरीर का वजन ज्यादा होने के कारण भी घुटनों में दर्द का कारण बनता है। आपको बता दें कि हद से ज्यादा शरीर का वजन घुटने पर खिंचाव पैदा कर सकता है और इसलिए घुटने में दर्द हो सकता है।
घुटने के दर्द के लक्षण :-
नियमित गतिविधियों को करते हुए भी घुटने में लगातार दर्द। घुटने में सूजन। घुटने में जलन।
घुटने के आसपास की त्वचा की लालिमा के साथ गर्मी।
जोड़ों में स्नेहन की कमी के कारण चलने वाले लोगों में सबसे आम, पॉपिंग और क्रंचिंग शोर है।
सीधा होने पर घुटने को पूरी तरह से सीधा या मोड़ने में असमर्थता।
घुटने पर वजन डालने में परेशानी।
मेथी के बीज के फायदे :-
मेथी के बीज कई मायनों में फायदेमंद होते हैं, ये हमे कई स्वास्थ्य लाभ प्रदान करते हैं। घुटनों के दर्द से राहत दिलाने से लेकर ये नई माओं के दूध को बनाने में मददगार होता है। आपको बता दें कि मेथी के बीजों में एंटी-इंफ्लामेटरी तत्व होते हैं जो आपके शरीर से सूजन को कम करने का काम करते हैं। इसके साथ ही मेथी के बीज का नियमित रूप से सेवन करने से ये आपके लिवर को भी सुरक्षित रखता है। सर्दी के मौसम में मेथी के बीज का सेवन इसलिए फायदेमंद हो जाता है क्योंकि ये आपके शरीर को गर्म रखने के साथ ही ठंड के कारण होने वाले जोड़ों के दर्द से छुटकारा दिलाता है।
घुटनों के दर्द में मेथी के बीज से पाएं ऐसे राहत
जोड़ों या घुटनों के दर्द से राहत पाने के लिए मेथी के बीज आपके लिए एक अच्छा विकल्प है, आप मेथी के बीज का इस्तेमाल कर अपने घुटनों के दर्द से जल्द राहत पा सकते हैं, इसके लिए आप ऐसे करें प्रयोग
मेथी के बीज को उबालकर आप इसमें नींबू और शहद मिलाकर चाय की तरह पी सकते हैं।
मेथी के सूखे बीजों को भुनकर उन्हें पीसें और एक अच्छा पाउडर बनाएं। आप इन्हें करी, डोज, सब्ज़ियों और सूप जैसी चीज़ें बनाते समय उनमें मिला सकते हैं।
मेथी के दाने को पानी में अंकुर निकलनें तक भिगोएं और सुबह इसे पानी के साथ ही खाएं।
अंकुरित मेथी के बीजों को अपने सलाद में मिलाएं।
इस तरह नियमित रूप से मेथी के बीज का इस्तेमाल कर आप अपने घुटनों के दर्द से कुछ ही दिनों में राहत पा सकते हैं। ध्यान रहे अगर आपको कुछ दिनों तक राहत न मिले तो आप बिना लापरवाही के तुरंत डॉक्टर से संपर्क करें और इससे संबंधित इलाज कराएं।
"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."
आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला...
या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले,
"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."
मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत...
त्यावर मुक्तानं विचारलं,
"दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर* *लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही...?"
तुम्ही म्हणता,
"तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.." तसं इतर लोकांना का वाटत नाही...?
त्यावर ज्ञानोबा म्हणाले,
"मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."
अगं मुक्ता, "पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..." म्हणजे नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल...
*तुला सांगतो, "सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे... हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."*
हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात,
"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे.."
हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते...
तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, "आनंदाचे डोही आनंद तरंग.."
*नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,
"सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली...’"
संत अमृतराय म्हणतात, "अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी..."
संत सेना महाराज म्हणतात,
"जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची..."
आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो...
असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात,
"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे..."
संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते...
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती...."
🌸रामकृष्णहरी🌸
एक सुरेख प्रार्थना🌻
गळ्यामधे माळ दे, हाता मध्ये टाळ दे।
देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे॥
संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे।
तुझे गीत गाता यावे असे वरदान दे॥
मायेसाठी माय दे, वारी साठी पाय दे।
तुझी कृपा कामधेनू, अशी एक गाय दे॥
दिवस भर काम दे, पोटापुरता दाम दे।
चिंता दूर करावया ओठी तुझे नाम दे॥
कष्ट आणि चारा दे, सोसायाला जोर दे।
खांद्यावर देवा, तुझ्या पालखीचा भार दे॥
ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे।
श्रावणाच्या सेवेपरी थोडसं ईमान दे॥
तुकोबाची वीणा दे, ज्ञानियाची करुणा दे।
मूर्त डोळा, पायी माथा ठेवुनीया मरणा दे॥
मागू किती राहू दे, सारे एके ठायी शोभु दे।
वाट दाखवण्या गुरू, जन्मो जन्मी लाभू दे॥
🦚🌸जय जय रामकृष्ण हरि🦚🌸
🙏🏻🕉️🙏🏻
Friday, 19 June 2020
शैक्षणिक दिनदर्शिका
*कोरोना मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये यासाठी पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे.*
👇
http://bit.ly/2YTrzj5
उस्मानाबाद कोरोना अपडेट--परंडा 1, भूम- 2 पाॅजिटीव
दि.19/6/2020.रोजी सामान्य रुग्णालय #उस्मानाबाद येथून 33 swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी तीन पॉसिटीव्ह, एक inconclusive व 29 निगेटिव्ह असा आहे.
#पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती.
एक पेशंट खानापूर ता. परांडा येथील असून तो चार दिवसापूर्वी कल्याण मुंबई येथून आला आहे. व दोन पेशंट जांब ता. भूम येथील असून ते पुणे रिटर्न आहेत.
Total cases 168.
Discharge 129.
Death 6.
Active patient 33.
नवोदय विद्यालय परिक्षा निकाल आज लागला
नवोदय विद्यालय परिक्षा 2020-21 चा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://cbseit.in/cbse/web/nvsresult/Result.aspx
Thursday, 18 June 2020
उस्मानाबाद -आज पाच कोरोना रिपोर्ट पाॅजिटीव
#CoronaUpdate
दि.18/6/2020 रोजी .सामान्य रुग्णालय #उस्मानाबाद येथून 37 swab तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 5 #पॉसिटीव्ह असून, 32 नेगेटिव्ह आहेत.
पॉसिटीव्ह पेशंट पैकी 3 सलगरा (दिवटी ) येथील 1 माळुम्बरा ता. तुळजापूर व 1 पेशंट नळदुर्ग सर्व पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहेत.
Total cases 165.
Discharge 127.
Death 6.
Active cases 32.
जि.प.प्राथमिक शाळा शेळका धानोरा-प्रवेश देणे चालू आहे
*🌟🌻🔊🔆*जि.प.प्राथमिक शाळा शेळका धानोरा*🔊💥🔶🌻
🔻🔶🌻🌟🔆💥🔊🔊🔊🌟🌻🔶🔻🔶🌻🌟🔆🔊
प्रवेश फाॅर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/2gHd4tbFKCEsVGAz6 👈येथे क्लिक करा.
🌻🌟प्रवेश चालु🌻🔶🔻🌻 आजच प्रवेश घ्या🌻🌟🌟🔻
🌻🔶🔻घाई करा🌻प्रवेश चालु🌻🔶
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी आमच्या जि.प.प्राथमिक शाळेत सेमी इंग्लिश साठी इ.1ली ते 7 वी वर्गामध्ये प्रवेश देणे चालू आहे.तरी पालकांनी सदरील Google form मध्ये माहिती भरून आजच प्रवेश निश्चित करावा.*
Wednesday, 17 June 2020
BP विषयी BP वाढविणारी वास्तविक माहिती.
BP विषयी BP वाढविणारी वास्तविक माहिती.
✍
मित्रानो, आजकाल डॉक्टरांनी सांगितलेल्या किंवा अन्य माध्यमातून आपल्याला ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज 80 - 100 अशी माहिती प्राप्त होते.
त्याच्या आधारावरच आपण औषधे घेतो किंवा अन्य उपचार करतो व ह्या गोष्टीचे घातक टेन्शन घेऊनआपण जगत असतो.
आता आपण आपले डोळे उघडणाऱ्या हकीकती जाणून घेऊ या.
1970 पर्यंत म्हणजे आजपासून 47 वर्षापूर्वीच्या काळात, ब्लड प्रेशरची प्रचलित नॉर्मल रेंज काय होती हे तुम्हाला माहित आहे का? ती रेंज होती 110 – 170. होय हे खरे आहे, खालचे 110 आणि वरचे 170. त्यानंतर काही समाजाचे हितेच्छु समजल्या जाणाऱ्या मंडळीनी एकत्र येऊन, व स्वत:चे वर्चस्व वापरून सर्व अमेरिकेसाठी ह्या प्रमाणात थोडा बदल करविला.
आणि नवीन प्रमाण आले 110 – 160.
1980मध्ये WHO ह्या संघटनेने एक कमिटी नियुक्त केली. *(हे सर्व कमिटी मेम्बर मोठमोठ्या औषध कंपन्यांचे मालक होते)*. त्यांनी नवीन प्रमाण दिले 100 – 150.
1997 पर्यंत जगभर हेच प्रमाण प्रचलित झाले. परंतु औषध कंपन्यांना ह्याचा फारसा फायदा न झाल्याने, 1997 मध्ये WHO ने पुन्हा एक कमिटी नियुक्त केली. *(सर्व औषध कंपन्यांचे मालक च होते).*
नवीन प्रमाण आले 100 – 140.
ह्या मुळे एका रात्रीत केवळ अमेरिकेतील 14% लोक ब्लड प्रेशरचे पेशंट निर्माण झाले. (औषधं कंपन्यांचा केवढा फायदा!!!)
इतके करूनही कांही औषधं कंपन्यांच्या मालकांचे समाधान न झाल्याने 2003 साली WHO ने पुन्हा अश्या लोकांची नवीन कमिटी नियुक्त केली.
आता नवीन प्रमाण आले 90 – 126.
पुन्हा एका रात्रीत 18% पेशंट वाढले.
पुन्हा दोन वर्षांनी ह्याच घटनेची पुनरावृती झाली. आणि नवीन प्रमाण आले 80 – 120. आणि पुन्हा एका रात्रीत 45% पेशंटची वाढ.
मित्रानो,आजकाळ तुम्ही खरोखर पेशंट आहात की नांही, हे तुमच्या शारीरिक स्थितीवरून ठरत नांही तर, ह्या लोभी औषधं कंपन्यांच्या मालकांच्या इशाऱ्यावरून ठरते.हे ध्यानात घेणे महत्वपूर्ण होईल. अशी लुट अनेक क्षेतात बीनदिक्कत सुरु आहे.
🙏
*मधु सरस्वती*
आज उस्मानाबाद जिल्ह्यात पाच नवे रूग्ण सापडले
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. सर्वच्या सर्व रुग्ण लक्ष्मीनगर, भूम येथील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. दरम्यान, आतापर्यंत १५९ कोरोना रुग्ण सापडले असून, पैकी १२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच जणांचा मृत्यू झाला असून, केवळ २९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४७ जणांचा स्वाब आज तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठवण्यात आला होता, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून, पैकी पाच पॉजिटीव्ह तर ४२ निगेटिव्ह रिपोर्ट आहेत.; पाचही पॉजिटीव्ह रुग्ण लक्ष्मीनगर, भूम येथील असून, पूर्वीच्या रुग्णा संपर्कातील आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट
एकूण बाधित रुग्ण - १५९
बरे झालेले रुग्ण - १२५
मृत्यू पावलेले रुग्ण - ५
ऍक्टिव्ह रुग्ण - २९
Subscribe to:
Comments (Atom)











