उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २४ रुग्णाची भर पडली आहे तर
गेल्या २४ तासात तीन जणांचा मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यात कोरोनाने
आतापर्यंत १७ बळी गेले आहेत.
मृत्यू झालेले रूग्ण
➜एक पेशंट 51 वर्षीय उस्मानाबाद शहरातील पुणे येथे उपचादरम्यान मृत्यू
➜दुसरी 47 वर्षीय महिला, तुळजापूर येथे
➜तिसरा 62 वर्षीय पुरुष उमरगा येथील.
( सर्व जण उच्च रक्तदाब व मधुमेह )














