Saturday, 8 August 2020
Friday, 7 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 7TH,2020 AT 1:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवार
दि. ७ ऑगस्ट रोजी १३० जणांचा कोरोना
रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या
२४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या
दोन हजार पेक्षा जास्त झाली असून, बळींची संख्या ६३ झाली आहे.
Thursday, 6 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES
कळंब : तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. आज दिवसभरात तब्बल
56 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात 56 रुग्ण अढळल्याने खळबळ
उडाली आहे. परवा म्हणजे मंगळवारी पाठवण्यात आलेल्या नामुन्यांपैकी 26 रुग्णांचा
अहवाल आज दुपारी प्राप्त झाला होता. कळंब शहर 7 येरमाळा 9, मस्सा 8, डिकसळ 2
असे 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर आज गुरुवारी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे
रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्यात आली त्यात नगराध्यक्षा त्यांचे पती आणि रजेवर असलेले
उपनगराध्यक्ष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, अशी माहिती डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.
त्यानंतर आज 10 वाजता कालचे म्हणजेच बुधवारी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल
प्राप्त झाले आहे. त्यात आणखी 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत आहेत. या 27 जणांमध्ये
रत्नापुर 17, मस्सा 6, कण्हेरवाडी, इटकूर, दहीफळ, येरमाळा प्रत्येकी एक अशे पॉझिटिव्ह
आलेल्याची माहिती आहे. त्यापैकी इटकूर व्यतिरिक्त सर्वच जण पूर्वीच्या बधितांच्या
संपर्कातील असल्याची माहिती, डॉ. शिंदे यांनी दिली. तर इटकूर येथील रुग्णाला लक्षणं
जाणवत असल्याने टेस्ट करण्यात आली त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. परवाचे
प्राप्त झालेले 26, कालचे 27 तर आजचे 3 अँटीजन्स अशी एकूण दिवसभरात 56 अहवाल
पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत
Watch vdo
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 6TH, 2020 AT 8:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी
११४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना
रुग्णाची संख्या १९०० पर्यंत गेली आहे. कोरोनाने आतापर्यंत ६१ जणांचा बळी
गेला आहे.
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 6TH, 2020
कळंब तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून एकही बाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र आज (गुरूवारी) रॅपिड अटीजन्स टेस्टमध्ये कळंब नगरीच्या नगराध्यक्षा, रजेवर असलेले उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांच्या पतीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर मंगळवारी कळंब तालुक्यातून पाठवण्यात आलेल्या स्वाब पैकी 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
या 26 मध्ये कळंब शहरातील 7, येरमाळा 9, मस्सा 8
आणि डिकसळ 2 अशे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे
सर्व पूर्वीच्या बधितांच्या संपर्कातील आहेत, अशी माहिती
उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.शिंदे यांनी दिली.
कळंब नगरीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी स्वतः
व्हाट्सअप्पद्वारे ही माहिती दिली. तशेच आमच्या 10
दिवसात कोणी संपर्कात आल्यास त्यांनी टेस्ट करून
घ्यावी, असं त्यांनी म्हटलंय.
नगराध्यक्षांची मुलाखत
Wednesday, 5 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 5TH, 2020 AT 8:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात ( बुधवारी ) कोरोनामुळे दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाची संख्या आता ६१ गेली आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 04/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 138 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 177 असे एकूण 315 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.
🔷 आज दिवसभरात पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात 81 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
🔷रॅपिड अँटीजेन टेस्टचा पॉझिटिव्ह अहवाल उद्या सविस्तर देण्यात येईल.
🔹 मृत्यू बाबतची माहिती:-
1) 77 वर्षीय पुरुष, अणदुर ता. तुळजापूर.
2) 65 वर्षीय पुरुष, फातिमानगर लोहारा. (औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू)
🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1709 (* 18 रॅपिड अँटीजेन टेस्ट)🔹 जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 620🔹 जिल्ह्यातील एकूण उपचारा खालील रुग्ण - 1023🔹 जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 61🔹 घरी विलगीकरण करण्यात आलेले रुग्ण - 05
◼️वरील माहिती. दि 05/08/2020 रोजी सायंकाळी 08:00 वाजेपर्यंतची आहे.
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 5TH 2020 AT 1:30 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी ७८ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या १६९१ गेली आहे. तसेच ५९ जणांचा बळी गेला आहे.
Tuesday, 4 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 4TH 2020 AT 7:00 PM
🛑 *"उस्मानाबाद जिल्हा कोरोना अपडेट"*🛑
दि. 04/08/2020
सायंकाळी 07:00 वाजता
🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 03/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 175 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 64 असे एकूण 239 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.
🔷 आज दिवसभरात पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात 17 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1613 (* 7 पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वाब डबल प्राप्त झाले होते)
🔹 जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 539
🔹 जिल्ह्यातील एकूण उपचारा खालील रुग्ण - 1015
🔹 जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 59
◼️वरील माहिती. दि 04/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 4TH 2020 AT 12:00 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी ४५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या १६२० झाली आहे. पैकी ५८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Monday, 3 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 3RD 2020 AT 7:00 PM
🛑 *"उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट"*
दि. 03/08/2020
सायंकाळी 07:00 वाजता
🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 02/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील
प्रयोशाळेत 138 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद
येथील प्रयोशाळेत 39 असे एकूण 177
स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात
आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री
उशिरापर्यंत प्राप्त होईल. तसेच आज दुपारी
उस्मानाबाद येथून 38 स्वाबचा अहवाल
प्राप्त झाला असून त्याचा अहवाल खालील
प्रमाणे आहे.
✅ *प्राप्त दुरुस्तीनुसार*
(अंशतः बदल कृपया नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रेस नोट मध्ये स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर ता. लोहारा असे नसून "स्पर्श हॉस्पिटल उस्मानाबाद" असे वाचावे.)
🔹लोहारा - 05
1) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श रुग्णालय
उस्मानाबाद .
2) 25 पुरुष, स्पर्श रुग्णालय उस्मानाबाद.
3) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श रुग्णालय उस्मानाबाद.
4) 25 वर्षीय पुरुष, स्पर्श रुग्णालय उस्मानाबाद
5) 28 वर्षीय पुरुष, स्पर्श रुग्णालय उस्मानाबाद
🔹कळंब - 03
1) 7 वर्षीय मुलगा, मंगरूळ ता. कळंब.
2) 41 वर्षीय पुरुष, मस्सा, ता. कळंब.
3) 43 वर्षीय पुरुष, संभाजी नगर, डिकसळ
ता. कळंब.
▪️पाठवण्यात आलेले स्वाब - 57
▪️प्राप्त अहवाल - 38
▪️पॉझिटिव्ह - 09
▪️ निगेटिव्ह -29
▪️ इनकनक्लुझिव्ह - 0
▪️ प्रलंबित - 19
🔹मृत्यू बाबतची माहिती:-
1) 70 वर्षीय पुरुष, सावरकर चौक, उस्मानाबाद.
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1575
(काल व आज एकूण 4 पॉझिटिव्ह रुग्णांचे
swab डबल प्राप्त झाले होते)
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले
रुग्ण - 522
🔹जिल्ह्यातील उपचाराखालील रुग्ण - 995
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 58
◼️वरील माहिती. दि 03/08/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.
Sunday, 2 August 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 2ND 2020 AT 9:45 PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी
रात्री आणखी १०६ कोरोना रुग्णाचा रिपोर्ट
पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे दिवसभरात
२८० रुग्णाची भर पडली आहे. तसेच जिल्ह्यात
आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णाची
संख्या
१५७० झाली आहे तर ५७ जणांना बळी गेला आहे.
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 2ND 2020
कळंब तालुक्यात 7 वाढले, शहरातील आणखी
एका बड्या कुटुंबात कोरोनाचा प्रवेश
कळंब : कळंब तालुक्यातील कोरोना बाधित
रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.
तालुक्यात आणखी कोरोना बाधित 7 रुग्णांची
भर पडली आहे. शनिवारी तालुक्यातील एकूण
15 संशयितांचे रॅपिड अँटीजन्स टेस्ट घेण्यात आले,
त्यांपैकी 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,
अशी माहिती कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय
अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.
त्यात माळकरंजा येथील 2 तर रत्नापुर येथील
बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 1 जण पॉझिटिव्ह
आला आहे.
शुक्रवारी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात
आलेले स्वाबपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यात सात्रा, रत्नापुर आणि कळंब शहर असे
प्रत्येकी एक अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
कळंब शहरात बाधित आलेली व्यक्ती शहरातील
मोहा रोड येथील आहे. शहरात आणखी एका
बड्या व्यापारी आणि 30 ते 40 सदस्य असलेल्या
कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
सुरुवातीला या कुटुंबातील एका महिलेचा अहवाल
बार्शी येथे पॉझिटिव्ह आला आहे, असं डॉक्टर
वायदंडे म्हणाले. आता कुटुंबातील व्यक्तींना
महावीर भवन कळंब येथे क्वाराईनटाईन केले आहे.
या कुटुंबाचे ही कळंब शहरात 2 मोठे जनरल स्टोअर्स एक
ऑटोमोबाईल्सचे दुकान आहे. म्हणून या कुटुंबातील
व्यक्तींच्याही संपर्कात किती जण आलेत, याचा शोध
प्रशासन घेत आहे. मात्र एकही बाधित रुग्ण नसलेल्या
कळंब शहरात बड्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील वृद्ध
व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला बाहेर जिल्ह्यातील लोक
आल्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग मोठयाप्रमानात
वाढला आहे. त्यामुळे सर्वानुमते उद्यापासून म्हणजे
3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट शहरा जनता कर्फ्यु पाळला
जाणार आहे. मात्र या कालावधीत बधितांच्या संपर्कातील
लोकांनी समोर येऊन तपासणी करणे गरजेचे आहे.
कळंब : कळंब तालुक्यातील कोरोना बाधित
रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.
तालुक्यात आणखी कोरोना बाधित 7 रुग्णांची
भर पडली आहे. शनिवारी तालुक्यातील एकूण
15 संशयितांचे रॅपिड अँटीजन्स टेस्ट घेण्यात आले,
त्यांपैकी 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,
अशी माहिती कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय
अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.
त्यात माळकरंजा येथील 2 तर रत्नापुर येथील
बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 1 जण पॉझिटिव्ह
आला आहे.
शुक्रवारी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात
आलेले स्वाबपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यात सात्रा, रत्नापुर आणि कळंब शहर असे
प्रत्येकी एक अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
कळंब शहरात बाधित आलेली व्यक्ती शहरातील
मोहा रोड येथील आहे. शहरात आणखी एका
बड्या व्यापारी आणि 30 ते 40 सदस्य असलेल्या
कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
सुरुवातीला या कुटुंबातील एका महिलेचा अहवाल
बार्शी येथे पॉझिटिव्ह आला आहे, असं डॉक्टर
वायदंडे म्हणाले. आता कुटुंबातील व्यक्तींना
महावीर भवन कळंब येथे क्वाराईनटाईन केले आहे.
या कुटुंबाचे ही कळंब शहरात 2 मोठे जनरल स्टोअर्स एक
ऑटोमोबाईल्सचे दुकान आहे. म्हणून या कुटुंबातील
व्यक्तींच्याही संपर्कात किती जण आलेत, याचा शोध
प्रशासन घेत आहे. मात्र एकही बाधित रुग्ण नसलेल्या
कळंब शहरात बड्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील वृद्ध
व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला बाहेर जिल्ह्यातील लोक
आल्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग मोठयाप्रमानात
वाढला आहे. त्यामुळे सर्वानुमते उद्यापासून म्हणजे
3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट शहरा जनता कर्फ्यु पाळला
जाणार आहे. मात्र या कालावधीत बधितांच्या संपर्कातील
लोकांनी समोर येऊन तपासणी करणे गरजेचे आहे.
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 2ND 2020 AT 1:00PM
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
रविवार दि. २ ऑगस्ट रोजी तब्बल १७४ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता १४६४ झाली आहे..
🔹 दि. 01/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 513 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 478 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय
उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे
आहे.
➤ पाठवलेले स्वाब नमुने – 513
➤ प्राप्त रिपोर्ट्स – 478
➤ पॉझिटिव्ह – 174
➤ निगेटिव्ह – 260
➤ इनक्लुझिव्ह – 44
➤प्रलंबित -35
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 63
🔹 तुळजापूर:- 44
🔹 कळंब:- 03
🔹 वाशी:- 01
🔹 परंडा:- 06
🔹 उस्मानाबाद :- 55
🔹 लोहारा :- 03
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 174
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1464
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 891
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 57
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 174
Subscribe to:
Comments (Atom)






















