जिल्ह्यात
झालेले आणखी १३ मृत्यूची नोंद उस्मानाबाद जिल्ह्यात झाली आहे. आज एकूण २०
जणांचा मृत्यूचा आकडा दाखवण्यात आला आहे. तसेच गुरुवारी रात्री आलेल्या
रिपोर्टनुसार १५५ जणांना कोरोनाची
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता आलेल्या रिपोर्टनुसार आणखी ३५ रुग्णात वाढ झाली आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 09/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत 148 स्वाब नमुने
तपासणी साठी पाठवण्यात आलेले होते. त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरा
प्राप्त झाल आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे
➤एकूण पाठविण्यात आलेले स्वॉब – 148 ➤ प्राप्त अहवाल – 148 ➤ पॉझीटीव्ह अहवाल - 35 ➤ निगेटीव्ह अहवाल – 107 ➤ इनकनक्ल्यूझीव्ह – 06 पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या
🛑 *ब्रेकिंग अपडेट* कळंब शहर 16+ग्रामीण 10+ एकूण 26+अँटीजेन-16 *एकूण कळंब तालुका 42 पॉझिटिव्ह* *अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या चॅनेलला Subscribe करा.* https://youtu.be/xDS3sYDZ9VQ